संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपावरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही... खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक सोलापूर- शक्तीपीठ महामार्ग विरोधात सोलापूर जिल्ह्यातील पुणे -सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी सोलापूर : मोहोळहून धाराशिवकडे निघालेल्या टेम्पोचा अपघात; कत्तलीसाठी निघालेली टेम्पोमधील २१ जनावरे दगावली Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन सोलापूर : सोलापूरच्या तापमानाचा पारा वाढला, शनिवारी तापमान कमाल ४३.३ तर किमान २७.१ अंश सेल्सिअस धक्कादायक! कल्याण रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानावर हल्ला, तिघांना अटक कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल मुंबईकरांनो, सावधान! जलवाहिनीवर बूस्टर पंप लावल्यास होणार फौजदारी कारवाई; BMCचा ॲक्शन प्लॅन काय? "ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
Thane, Latest Marathi News
Ketaki Chitale : तपास अधिकारी आणि सरकारी वकील यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर कोर्ट निर्णय देणार आहे. ...
Missing Case :कल्याण रेल्वे स्थानकात उतरल्या आणि फिरताना रेल्वे पोलिसांनी मिळून आल्या. त्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने उल्हासनगर बालगृहात दाखल केले होते. ...
Kidnap Case : हा प्रकार सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. ...
केतकीने फेसबुकवर जी पोस्ट केली होती, ती पोस्ट कुणी तरी पाठवली अथवा एखाद्या ग्रुपवरून आली होती, अशा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ...
निखिल भामरेला आज ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याला नाशिक कोर्टात आणले असताना ठाणे क्राईम ब्रँचने त्याचा ताबा घेतला आहे ...
आज पोलीस कोठडीचा शेवटचा दिवस असल्याने तिला न्यायालयात हजर करून तिची वैद्यकीय तपासणी करून दिली. ...
Mumbai-Nashik highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील मुंबईकडून नाशिककडे जाणा-या वाहिनीवर एका ट्रकमधून चिखल पडल्याची घटना मंगळवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील साकेत ब्रीज जवळ घडली. ...
आनंद दिघे यांचे शिष्य मानले जाणारे आणि सध्याचे राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी निगडीत एक पोस्ट सध्या सोशल मीडियात खूप व्हायरल झाली आहे. ...