लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

आव्हाड आणि आहेर यांच्यातील वाद शिगेला, आहेर यांच्यावर गुन्हा दाखल करा; राष्ट्रवादी आक्रमक - Marathi News | Dispute between Awad and Aher Shige A case against Aher - Nationalist aggressor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आव्हाड आणि आहेर यांच्यातील वाद शिगेला, आहेर यांच्यावर गुन्हा दाखल करा; राष्ट्रवादी आक्रमक

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियाला संपविण्याची महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची कथित ऑडीओ क्लिप वायरल झाल्यानंतर आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ...

Thane: जि प.लिपिक कर्मचारी वेतन त्रुटीच्या अन्याय विरोधात कर्मचाऱ्यांचे आंदोलन - Marathi News | Employees protest against the injustice of District Clerk salary error | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जि प.लिपिक कर्मचारी वेतन त्रुटीच्या अन्याय विरोधात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Thane: चौथ्या वेतन आयोगापासून लिपिक संवर्गावर सातत्याने अन्याय असल्याचा आरोपासह सातव्या वेतन आयोगामध्ये हा अन्याय झाल्याचा आरोप  ठाणे जिल्हा परिषदेच्या लिपीकवर्गीय कर्मचार्यांकडून होत आहे. ...

Thane: महेश आहेर मारहाण प्रकरणी चौघांना अटक, काल संध्याकाळी झाली होती मारहाण - Marathi News | Thane: Four arrested in Mahesh Aher beating case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महेश आहेर मारहाणप्रकरणी चौघांना अटक, काल संध्याकाळी झाली होती मारहाण

Thane: महापालिका अधिकारी महेश आहेर मारहाण प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध बुधवारी रात्री गुन्हा दाखल झाला होता. ...

आगीमुळे इमारतीत अडकलेल्या १५ जणांची सुखरूप सुटका - Marathi News | 15 people trapped in the building due to fire were rescued safely | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आगीमुळे इमारतीत अडकलेल्या १५ जणांची सुखरूप सुटका

ही आग शॉर्टसर्किट मुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. ...

ठामपाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर हल्ल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against Jitendra Awada and seven persons in connection with the attack on Thane municipal corporation Assistant Commissioner Mahesh Aher | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठामपाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर हल्ल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांनीही या वृत्तास दुजोरा दिला आहे... ...

माथेरान मिनिट्रेनचे इंजिन रुळावरून घसरले - Marathi News | Engine of Matheran minitrain derailed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माथेरान मिनिट्रेनचे इंजिन रुळावरून घसरले

नेरळ माथेरान नेरळ ही गाडी दुपारी साडेबारा वाजता वॉटर पाईप स्टेशन येथे पोहचली ...

ठाण्यात धावत्या मोटारीवर कोसळले झाड: दुचीकीस्वार जखमी - Marathi News | Tree falls on moving car in Thane Two wheeler rider injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात धावत्या मोटारीवर कोसळले झाड: दुचीकीस्वार जखमी

बुधवारी रात्री आठच्या सुमारास घडली घटना ...

जितेंद्र आव्हाडांना धडा शिकवण्याची क्लिप व्हायरल होताच पालिका अधिकाऱ्याला मारहाण - Marathi News | As soon as the clip of teaching a lesson to Jitendra Awhad went viral, the municipal officer was beaten up | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जितेंद्र आव्हाडांना धडा शिकवण्याची क्लिप व्हायरल होताच पालिका अधिकाऱ्याला मारहाण

सहायक आयुक्त महेश आहेर यांचे कथित संभाषण: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला हल्ला ...