लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

उल्हासनगर येथील पाच दुकान रस्त्याचे भूमिपूजन - Marathi News | Bhoomipujan of five shop road in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर येथील पाच दुकान रस्त्याचे भूमिपूजन

उल्हासनगर येथील पाच दुकान रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.  ...

उल्हासनगर शिवसेना शिंदे गटातून गणेश साळुंकेची हकालपट्टी, गुन्हा दाखल - Marathi News | Expulsion of Ganesh Salunke from Ulhasnagar Shiv Sena Shinde faction, case filed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर शिवसेना शिंदे गटातून गणेश साळुंकेची हकालपट्टी, गुन्हा दाखल

चायनीजवाल्याने फुकट चायनीज दिली नसल्याच्या रागातून शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने चायनीज दुकानदाराला मारहाण केल्याचा प्रकार उघड आला. ...

प्रलंबित मागण्यांसह मनमानी विरोधात अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन! - Marathi News | Engineering college employees protest in front of Thane Collector's office against arbitrariness with pending demands! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रलंबित मागण्यांसह मनमानी विरोधात अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन!

शिक्षकेतर कर्मचान्यांना किरकोळ रजा, कर्तव्य रजा, अर्जित रजा, वैद्यकिय रजा मिळावी. ...

विजय इंदप क्रिकेट अकॅडमी अंतिम फेरीत - Marathi News | Vijay Indap Cricket Academy in the final | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विजय इंदप क्रिकेट अकॅडमी अंतिम फेरीत

आज सेंट्रल मैदान येथे नुकतीच ही स्पर्धा पार पडली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा स्पोर्टींग क्लब कमिटीचा निर्णय फायदेशीर ठरला नाही. ...

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाची हकालपट्टी; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं राजकारण - Marathi News | Dismissal of District President of NCP; Jitendra Awhad told politics of mira bhayander | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाची हकालपट्टी; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं राजकारण

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी असा अरुण कदम यांचा राजकीय प्रवास राहिला असून त्यांच्या पत्नी शिवसेनेच्या नगरसेविका राहिल्या आहेत. ...

अनाधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात भाजी विक्रेत्यांचा बेमुदत बंद - Marathi News | indefinite shutdown of vegetable vendors against unauthorized hawkers in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अनाधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात भाजी विक्रेत्यांचा बेमुदत बंद

ठाण्यातील जांभळी नाका येथे छत्रपती शिवाजी मैदान भाजी विक्रेता संघ आणि जिजामाता फळ भाजी सेवा संघ आहेत. ...

भावाकडून बहिणीची फसवणूक, खोट्या व बनावट मृत्युपत्राचा केला वापर - Marathi News | Fraud of sister by brother, use of false and forged will | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भावाकडून बहिणीची फसवणूक, खोट्या व बनावट मृत्युपत्राचा केला वापर

या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ...

उल्हासनगरात उभा राहणार ९ फुटी बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा  - Marathi News |  A 9 feet full length statue of Babasaheb Ambedkar will be erected in Ulhasnagar  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात उभा राहणार ९ फुटी बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा 

उल्हासनगरात ९ फुटी बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे.  ...