लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आगीच्या ११ घटना, फटाक्यांमुळे घेतला पेट - Marathi News | On the first day of Diwali, 11 incidents of fire started due to firecrackers in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आगीच्या ११ घटना, फटाक्यांमुळे घेतला पेट

दिवाळीच्या पहिल्या दिवशी फटाके फोडून मोठया प्रमाणात जल्लोषात साजरी केली गेली ...

ऐन दिवाळीत FDA ची कारवाई, ३४ लाख ५० हजारांचा मावा अन् पामोलीन तेल जप्त - Marathi News | FDA action on Diwali, Mawa and palm oil worth 34 lakh 50 thousand seized in bhiwandi | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :ऐन दिवाळीत FDA ची कारवाई, ३४ लाख ५० हजारांचा मावा अन् पामोलीन तेल जप्त

दिवाळीच्या सणात प्रामुख्याने उपयोगात आणल्या जाणाऱ्या विविध अन्नपदार्थाचा गुणवत्ता व दर्जा यांची खात्री व खातरजमा करण्यासह सर्वसामान्य जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे ...

दिवाळीच्या मुहूर्तावर ठाणे पोलिसांनी परत केले २१ फिर्यादींचे मोबाईल - Marathi News | On the occasion of Diwali Thane Police returned the mobile phones of 21 complainants | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिवाळीच्या मुहूर्तावर ठाणे पोलिसांनी परत केले २१ फिर्यादींचे मोबाईल

परराज्यात झाली होती विक्री, फिर्यादींनी व्यक्त केले समाधान ...

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; २५ लाखांच्या बनावट खाव्यासह ६ लाखांचे पामतेलाच साठा जप्त - Marathi News | thane food and drug administration strike action 25 lakh worth of fake food along with 6 lakh palm oil stock seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; २५ लाखांच्या बनावट खाव्यासह ६ लाखांचे पामतेलाच साठा जप्त

अशा प्रकारच्या कारवाया भविष्यात देखील केल्या जातील असे संबंधित विभागामार्फत सांगण्यात आले. ...

गुंड गणेश जाधव हत्येप्रकरणी आणखी एक अटकेत - Marathi News | another arrest in connection with the murder of gangster ganesh jadhav in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुंड गणेश जाधव हत्येप्रकरणी आणखी एक अटकेत

ठाण्यात शुक्रवारी कुख्यात गुंड गणोश जाधव याच्यावर गोळीबार झाला होता. ...

ठाण्यात गोळीबाराच्या दोन घटनांमध्ये दोघे गंभीर जखमी, कारची काच फोडल्याचा जाब विचारल्याने नौपाड्यात गोळीबार - Marathi News | Two seriously injured in two incidents of firing in Thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्यात गोळीबाराच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघे गंभीर जखमी

Crime News: दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ठाण्यातील या दोन्ही घटनांनी एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...

Anandacha Shidha: ठाणे जिल्ह्यातील आदिवासींच्या घरात वसूबारसलाही ’आनंदाचा शिधा’ पोहोचला नाही! - Marathi News | In the tribal house of Thane district, even Vasubaras did not reach the 'Anandacha Shidha'! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील आदिवासी, कष्टकरी "आनंदचा शिधा"पासून वंचित...

Anandacha Shidha: कष्टकरी आदिवासी कुटूंबांना यंदाचा १०० रुपयातील ‘आनंदचा शिधा’ ग्रामीण, दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबियाना आजूनही मिळाला नाही, अशी तक्रार श्रमिक मुक्तीच्या कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. इंदवी तुळपुळे यांनी वसुबारसच्या संध्याकाळी ठाणे जिल्हा ...

झाड कोसळून पादचाऱ्यासह दोन फेरीवाले जखमी; मच्छी विक्रेत्या महिलेचा समावेश - Marathi News | Two hawkers injured by falling tree; Including the fish seller | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :झाड कोसळून पादचाऱ्यासह दोन फेरीवाले जखमी; मच्छी विक्रेत्या महिलेचा समावेश

सिडको येथील सिडको बस स्टॉप व साई बाबा मंदिराजवळील रोड शेजारी उभ्या असलेल्या फालुदा विकणाऱ्या हात गाडीवर झाड कोसळल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. ...