लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

सामाजिक कार्यकर्ते संजीव साने यांचे निधन - Marathi News | social activist sanjeev sane passed away in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सामाजिक कार्यकर्ते संजीव साने यांचे निधन

पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते स्वराज्य इंडिया अभियान चे महाराष्ट्राचे महासचिव संजीव साने यांचे निधन झाले. ...

भिवंडी तालुक्यातील शिरोळे ग्रामपंचायतीवर मनसेची एकहाती सत्ता - Marathi News | MNS has single-handedly won power over Shirole Gram Panchayat in Bhiwandi taluka  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी तालुक्यातील शिरोळे ग्रामपंचायतीवर मनसेची एकहाती सत्ता

भिवंडी तालुक्यातील शिरोळे ग्रामपंचायतीवर मनसेची एकहाती सत्ता मिळवली आहे.  ...

ठाण्यात रंगणार कोकण प्रांतस्तरीय, एकलव्य खेलकूद स्पर्धा; विजयकुमार गावित यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ - Marathi News | This year's Konkan provincial level, Eklavya sports competition has been organized in Thane  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :यंदा ठाण्यात रंगणार कोकण प्रांतस्तरीय, एकलव्य खेलकूद स्पर्धा!

या वर्षीची कोकण प्रांतृस्तरीय, एकलव्य खेलकूद स्पर्धा ठाण्यात आयोजित करण्यात आली आहे.  ...

वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश  - Marathi News | Thane District President of Vanchit Bahujan Aghadi Sunil Bhagat has joined the Shiv Sena Thackeray faction  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश 

वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.  ...

दिवाळीत ठाणे शहरातील हवेतील धुलीकणांचे प्रमाण सर्वाधिक  - Marathi News |  Air pollution level in Thane city increased by 4 percent and noise level by 24 percent during Diwali  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिवाळीत ठाणे शहरातील हवेतील धुलीकणांचे प्रमाण सर्वाधिक 

दिवाळीत ठाणे शहरातील वायू प्रदूषणाच्या पातळीत ४ टक्के तर ध्वनी पातळीत २४ टक्के वाढ झाली आहे.  ...

मुख्यमंत्र्यांना ओवाळणी भेटीत अंगणवाडी सेविकांकडून मानधन वाढीची मागणी! - Marathi News | Anganwadi workers demand increase in salary in Owali visit to Chief Minister! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांना ओवाळणी भेटीत अंगणवाडी सेविकांकडून मानधन वाढीची मागणी!

Anganwadi workers : आतुरतेने वाट पाहणार्या अंगणवाडी सेविकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ठाण्यातील लुईसवाडी येथील निवासस्थानी भाऊबीजे निमित्त  नुकतीच भेट घेतली. ...

ऐन दिवाळीत भिवंडीत आगीच्या चार घटना; अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण - Marathi News | Four incidents of fire in Bhiwandi during Diwali; Control of the fire by the tireless efforts of the fire brigade; No casualties | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऐन दिवाळीत भिवंडीत आगीच्या चार घटना; अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण

अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनी या दोन्ही आगीनवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.  ...

राज ठाकरे म्हणजे बाळासाहेबांसारखं दिलदार व्यक्तिमत्व; भेट स्मरणात राहील, नरेश म्हस्केंची पोस्ट - Marathi News | Former Thane Mayor Naresh Mhaske has reacted after meeting MNS chief Raj Thackeray today. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे म्हणजे बाळासाहेबांसारखं दिलदार व्यक्तिमत्व; भेट स्मरणात राहील, म्हस्केंची पोस्ट

मनसेप्रमुख राज ठाकरे यांची आज भेट घेतल्यानंतर ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...