लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

जिल्ह्यातील आदिवासींच्या वन जमिनीचे प्रलंबित दावे निकाली काढा - विवेक पंडित - Marathi News | Settle the pending forest land claims of tribals in the district says Vivek Pandit | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यातील आदिवासींच्या वन जमिनीचे प्रलंबित दावे निकाली काढा - विवेक पंडित

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात पंडित यांनी आदिवासी क्षेत्रातील विविध योजना, सोयी सुविधा, आरोग्य यंत्रणा आदींचा आढावा घेतला. ...

नवी मुंबईतून सव्वा कोटींचा खाद्यपदार्थांचा साठा जप्त; एफडीएची कारवाई - Marathi News | A food stock worth half a crore has been seized from Navi Mumbai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवी मुंबईतून सव्वा कोटींचा खाद्यपदार्थांचा साठा जप्त; एफडीएची कारवाई

नवी मुंबईतून सव्वा कोटींचा खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.  ...

दिवाळीच्या फराळासाठी ठाण्यातील सहा लाख गरीबांना ‘आनंद शिधा’ वाटपाला प्रारंभ - Marathi News | Distribution of 'Anand Shidha' to six lakh poor in Thane for Diwali snack started | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिवाळीच्या फराळासाठी ठाण्यातील सहा लाख गरीबांना ‘आनंद शिधा’ वाटपाला प्रारंभ

शिधावाटप विभागाच्या फ परिमंळाचे उपनियंत्रक ज्ञानेश्वर जवंजाळ यांनी या फराळ साहित्याचे केळकर यांच्या हस्ते आज वाटप करून या योजनेला जिल्ह्यात प्रारंभ केला आहे. ...

कामावर उशिराने येणाऱ्या ३४ कर्मचाऱ्यांना बजावल्या पालिकेने नोटीस - Marathi News | Municipality issued notice to 34 employees who come late to work in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कामावर उशिराने येणाऱ्या ३४ कर्मचाऱ्यांना बजावल्या पालिकेने नोटीस

ठाणे महापालिकेचे ८ हजार २७८ कायमस्वरूपी कर्मचारी आहेत. परंतु प्रभाग समिती असेल, आरोग्य विभाग असेल किंवा महापालिका मुख्यालय असेल अशा प्रत्येक ठिकाणी कर्मचारी, अधिकारी हे उशीरानेच येतांना दिसत आहेत. ...

ठाण्यात शिंदे गटाचीच ‘दिवाळी पहाट’, न्यायालयाचा ठाकरे गटाला धक्का - Marathi News | Eknath Shinde group s Diwali Pahat in Thane big setback to uddhav thackeray group thane court | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात शिंदे गटाचीच ‘दिवाळी पहाट’, न्यायालयाचा ठाकरे गटाला धक्का

बुधवारी उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेचा निर्णय योग्य ठरवत ठाकरे गटाला धक्का दिला. ...

अडकलेल्या चिमुरड्याची सुखरूप सुटका - Marathi News | Safe rescue of the trapped child | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अडकलेल्या चिमुरड्याची सुखरूप सुटका

स्वतःहून दरवाज्याची कडी लावल्यानंतर ती कडी पुन्हा काढता न आल्याने चार वर्षीय अथर्व तळेकर हा चिमुरडा अडकल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजून १० वाजण्याच्या सुमारास दिवा-शीळ रोड येथे समोर आली. ...

बेकायदा रेती उपसा करणाऱ्यांवर कारवाई; दोन कोटींचा मुद्देमाल नष्ट - Marathi News | Action against illegal sand miners Property worth two crores destroyed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बेकायदा रेती उपसा करणाऱ्यांवर कारवाई; दोन कोटींचा मुद्देमाल नष्ट

खाडीमधून बेकायदेशीररित्या रेती उपसा करणाऱ्यांवर ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशानुसार कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. ...

ठाणे शहरात शुक्रवारी १०० टक्के दूध बंद; दूध व्यावसायिक संघटनेकडून दरवाढीचा निषेध! - Marathi News | 100 percent milk shutdown in Thane city on Friday Protest against the price increase by the milk business association | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे शहरात शुक्रवारी १०० टक्के दूध बंद; दूध व्यावसायिक संघटनेकडून दरवाढीचा निषेध!

गेले चार महिने दूधाचे दर वाढत असताना ऐन दिवाळीच्या तोंडावर पुन्हा दूधाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. ...