ठाणे, मराठी बातम्या FOLLOW Thane, Latest Marathi News
Thane News: भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेच्यावतीने विभागीय स्तरावरील ॲथलेटिक चॅम्पियनशिप १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी प्रियदर्शनी पार्क, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. ...
ठाण्यातील वागळे स्टेट भागात बनावट कॉल सेंटर चालवून त्याद्वारे परदेशातील नागरिकांची आर्थिक लूट करणाºया सिद्धेश भार्इंडकर (३३, रा. मुलूंड, मुंबई) याच्यासह १६ जणांच्या टोळीला ठाण्याच्या वागळे इस्टेट पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. ...
वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई, यापूर्वी १६ जणांना केली अटक ...
अमेरिकन नागरिकांची फसवणूक करण्याची केली जाते सक्ती ...
खुशी ही अभ्यासात हुशार होती. ती चित्र अप्रतिम काढायची. चित्रकला स्पर्धांमध्ये तीने अनेक पारितोषिके पटकावली होती. ...
ठाणे जिल्ह्यातील अडिवली ढोकळी जि.प. शाळेच्या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. ...
मराठीतील सुपरस्टार सचिन पिळगावकर यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. ...
उल्हासनगरातील व्यापारी आणि फेरीवाले यांच्यातील वादामुळे आमदार आयलानीनी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ...