लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

पडद्याचा आडोसा करत आवारातच महिलेची प्रसूती; भिवंडी उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार - Marathi News |  In Bhiwandi Upazila Hospital, the woman gave birth in the premises while holding the curtain   | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पडद्याचा आडोसा करत आवारातच महिलेची प्रसूती; भिवंडी उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार

 भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात पडद्याचा आडोसा करत आवारातच महिलेची प्रसूती झाली.  ...

सरकारने बंदी घालूनही मीरा भाईंदर मध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच  - Marathi News |  Despite the government's ban, the use of plastic bags continues in Mira Bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरकारने बंदी घालूनही मीरा भाईंदर मध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच 

सरकारने बंदी घालूनही मीरा भाईंदर मध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच आहे.  ...

भिवंडी मनपा मुख्यालयासमोर मनसेचे बोंबाबोब आंदोलन - Marathi News |  MNS protest in front of Bhiwandi municipal headquarters  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी मनपा मुख्यालयासमोर मनसेचे बोंबाबोब आंदोलन

भिवंडी मनपा मुख्यालयासमोर मनसेचे बोंबाबोब आंदोलन केले.  ...

बीएसयूपीच्या ३९७ घरांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार वाटप - Marathi News | 397 houses of BSUP will be distributed by the Chief Minister | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बीएसयूपीच्या ३९७ घरांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार वाटप

कल्याण डोंबिवली महापालिकेने केंद्र सरकारच्या बीएसयूपी योजने अंतर्गत बांधलेल्या ३९७ घरांचे वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधारी केले जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली आहे. ...

उल्हासनगर महापालिका रुग्णालयाचे लोकार्पण कधी?, मुख्यमंत्री शिंदे बुधवारी शहरात - Marathi News | When will the Ulhasnagar Municipal Hospital be inaugurated?, Chief Minister Shinde in the city on Wednesday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका रुग्णालयाचे लोकार्पण कधी?, मुख्यमंत्री शिंदे बुधवारी शहरात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी रात्री शहरात येणार असून त्यांच्या हस्ते विविध विकास कामाचे उदघाटन व काही मशीनचे लोकार्पण होणार आहे. ...

राज्यपाल कोश्यारी यांना पदावरून हटवल्याने भिवंडीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने वाटले पेढे - Marathi News | The removal of Governor Koshyari from the post has left the NCP Youth Congress in Bhiwandi reeling | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यपाल कोश्यारी यांना पदावरून हटवल्याने भिवंडीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने वाटले पेढे

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटविल्याने सोमवारी भिवंडीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ...

भिवंडीतील गुंदवली ग्राम पंचायतीच्या सरपंच पदी चंद्रभागा म्हात्रे बिनविरोध - Marathi News | Chandrabhaga Mhatre unopposed as Sarpanch of Gundavali Gram Panchayat in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील गुंदवली ग्राम पंचायतीच्या सरपंच पदी चंद्रभागा म्हात्रे बिनविरोध

गोदाम पट्ट्यामुळे विकसित असलेल्या गुंदवली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी चंद्रभागा वचन म्हात्रे यांची रविवारी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ...

अभियंत्यांचे बिलांपेक्षा कामाकडे लक्ष हवे, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे परखड बोल - Marathi News | Engineers need to focus on work rather than bills, Ravindra chavan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अभियंत्यांचे बिलांपेक्षा कामाकडे लक्ष हवे, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे परखड बोल

रवींद्र चव्हाण : परिसंवादात महामार्ग तज्ज्ञ विजय जोशी यांचाही सहभाग ...