लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

फिश टँक दाखवतो सांगून अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ - Marathi News | harassment of minor by telling him to show fish tank and accused arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फिश टँक दाखवतो सांगून अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ

विकृत आरोपीला अटक, मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी ...

ठाण्यात खासदार संजय राऊतांविरुद्ध गुन्हा; मुख्यमंत्र्यांवर केली होती टीका  - Marathi News | crime against mp sanjay raut in thane chief minister was criticized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात खासदार संजय राऊतांविरुद्ध गुन्हा; मुख्यमंत्र्यांवर केली होती टीका 

खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध ठाणेनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...

निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले, महापालिका आयुक्तांचे आदेश - Marathi News | A substandard contractor is blacklisted for three years, Municipal Commissioner orders | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले

Thane: कोपरी येथील सर्वाधिक वर्दळीच्या अष्टविनायक चौकात मूळ रस्ता आणि त्याची केलेली दुरूस्ती ही दोन्ही कामे निकृष्ट दर्जाची केल्याबद्दल कंत्राटदाराला ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले आहे. ...

महेश आहेरवर मोक्का लावा; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महिला आक्रमक - Marathi News | Mokka on Mahesh Aher; Congress-Nationalist's Women Aggressive in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महेश आहेरवर मोक्का लावा; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महिला आक्रमक

मुख्यमंत्री आहेरच्या पाठिशी नाहीत तर कारवाई का होत नाही - ॠता आव्हाड ...

चैन स्नाचिंग करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या; भिवंडी पोलिसांनी केली दहा गुन्ह्याची उकल - Marathi News | Chain Snatching Accused Smiles; Bhiwandi police solved ten crimes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चैन स्नाचिंग करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या; भिवंडी पोलिसांनी केली दहा गुन्ह्याची उकल

भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असून, सोनसाखळी चोरीच्या घटनेत प्रसंगावधान राखीत एका अट्टल चैन स्नाचिंग करणाऱ्यास पकडून भिवंडी तालुका पोलिसांच्या स्वाधीन केले. ...

सहायक आयुक्तांना मारहाण; आव्हाड यांना अटकपूर्व जामीन - Marathi News | Assault on Assistant Commissioner; Anticipatory bail to Awad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सहायक आयुक्तांना मारहाण; आव्हाड यांना अटकपूर्व जामीन

चौघांच्या पोलिस कोठडीत तीन दिवसांची वाढ ...

उल्हासनगर शिवसेना शाखाप्रमुख सुरेश पाटील तडीपार; जनसंपर्क कार्यालयाच्या तोडफोडीत पाटील आरोपी - Marathi News |  Ulhasnagar Police has taken action against Shiv Sena Thackeray faction head Suresh Patil  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर शिवसेना शाखाप्रमुख सुरेश पाटील तडीपार

शिवसेना ठाकरे गटाचे शाखाप्रमुख सुरेश पाटील यांच्यावर उल्हासनगर पोलिसांनी तडीपारेची कारवाई केली आहे.  ...

भिवंडीत एकाच दिवसात वाहन अपघाताच्या तीन घटना ; तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Three incidents of vehicle accidents in one day in Bhiwandi; Unfortunate death of three youths | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत एकाच दिवसात वाहन अपघाताच्या तीन घटना ; तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

भिवंडी एकाच दिवसात वाहन अपघातांच्या तीन वेगवेगळ्या घटना गुरुवारी घडल्या असून या तीन घटनांमध्ये तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  ...