लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

पोलिस असल्याची बतावणी करून खंडणी उकळणारे टोळके जेरबंद - Marathi News |  A gang who pretended to be the police and extorted ransom was jailed  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलिस असल्याची बतावणी करून खंडणी उकळणारे टोळके जेरबंद

पोलिस असल्याची बतावणी करून खंडणी उकळणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आले.  ...

भिवंडी मनपा शाळेतील स्वच्छतागृहाची दुरावस्था, मनसे आंदोलनाच्या पावित्र्यात - Marathi News | Bad condition of toilet in Bhiwandi municipal school, in sanctity of MNS movement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी मनपा शाळेतील स्वच्छतागृहाची दुरावस्था, मनसे आंदोलनाच्या पावित्र्यात

भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील स्वच्छतेचे तीनतेरा वाजले असताना स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबवून स्वच्छतेचे महत्व सर्वसामान्यांना पटवून देण्यासाठी पालिका कार्यक्रम राबविते. ...

राज्याच्या प्रस्तावित वस्त्रोद्योग धोरण समितीत भिवंडीतील आमदार रईस शेख यांचा समावेश - Marathi News | Inclusion of Bhiwandi MLA Raees Shaikh in the State's proposed Textile Policy Committee | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्याच्या प्रस्तावित वस्त्रोद्योग धोरण समितीत भिवंडीतील आमदार रईस शेख यांचा समावेश

राज्यात पुढील पाच वर्षांसाठी वस्त्रोद्योग धोरण बनविण्यासाठी उपाययोजना प्रस्तावित समिती गठीत करण्यात आली आहे. ...

भिवंडीत कंटेनरच्या धडकेत युवतीचा मृत्यू - Marathi News | Young woman dies in collision with container in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत कंटेनरच्या धडकेत युवतीचा मृत्यू

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात मंगळवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास एक कंटेनरच्या धडकेत एक २५ वर्षीय अपंग युवती ठार झाल्याची घटना घडली आहे.कविता पैंजणे रा.संगमपाडा असे मृत तरुणीचे नाव आहे. ...

शिवसेना शिंदे गटाच्या उल्हासनगर उपजिल्हाप्रमुख पदी अरुण अशान यांची निवड - Marathi News | Arun Ashan has been elected as Ulhasnagar upazila chief of Shiv Sena Shinde group | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना शिंदे गटाच्या उल्हासनगर उपजिल्हाप्रमुख पदी अरुण अशान यांची निवड

शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अरुण अशान यांची उल्हासनगर उपजिल्हाप्रमुख पदी तर राजेंद्र चौधरी यांनी उल्हासनगर महानगरप्रमुख पदी निवड केली. ...

ठाण्यात शिवसेना शाखांवरुन आता पुन्हा वाद पेटणार - Marathi News | Controversy will again flare up over Shiv Sena branches in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात शिवसेना शाखांवरुन आता पुन्हा वाद पेटणार

ठाण्यात शिवसेनेच्या सुमारे ११० च्या आसपास शाखा आहेत. आता त्या शाखा देखील शिंदे गटाने आपल्या हाती घेण्यास सुरुवात केली आहे. ...

वाहनांची चोरी करणारा सराईत अडकला पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | innkeeper who stole vehicles was caught by the police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहनांची चोरी करणारा सराईत अडकला पोलिसांच्या जाळ्यात

कळवा पोलिसांची सात गुन्ह्यांची उकल, अडीच लाखांची सात वाहने हस्तगत ...

महेश आहेर मारहाण प्रकरण: चौघांना न्यायालयीन कोठडी - Marathi News | mahesh aher beating case four remanded in judicial custody | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महेश आहेर मारहाण प्रकरण: चौघांना न्यायालयीन कोठडी

चौघांकडेही आणखी चौकशी करण्यासाठी नौपाडा पोलिसांनी पोलिस कोठडीची मागणी केली होती. ...