"आम्ही निधड्या छातीने या गोळ्या झेलू, असे आव्हान देत आता पोलिसांच्या विरोधात जनद्रोह होईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला." ...
महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी दिलेल्या तक्रारीत जितेंद्र आव्हाड यांनी कट रचून जीवे मारण्याच्या उद्देशाने कार्यकर्त्यांमार्फत मारहाण केल्याचा आरोप आहे. ...
वडूनवघर गावच्या हद्दीतील फिरींगपाडा खाडी किनारी झाडा झुडपात असलेल्या दोन गावठी दारू हातभट्ट्यांवर कारवाई करीत सुमारे १५० लिटर गावठी दारुसह काळा गूळ, नवसागर व इतर रसायन असा १ लाख ९५ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल तालुका पोलिसांनी नष्ट केला आहे. ...
या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजात पसरलेल्या अंधश्रद्धे मागील तथ्य आणि खोटेपणा या विषयावर प्रात्यक्षिके तसेच नाटक सादर करून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. ...
Ulhasnagar: उल्हासनगर शहरातील अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी नागरिक, वास्तुविशारद, बिल्डर यांच्या मध्ये जनजागृती होण्यासाठी रिजेन्सी अंटेलिया येथील क्लब मध्ये नुकतीच कार्यशाळा संपन्न झाली. ...