लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

ठाण्यात शाखेवरुन राडा; ठाकरे अन् शिंदे गट आमने-सामने, पोलिसांचा फौजफाटा तैनात - Marathi News | Dispute over shivsena shakha in Thane; Thackeray and Shinde group faced each other, police force deployed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात शाखेवरुन राडा; ठाकरे अन् शिंदे गट आमने-सामने, पोलिसांचा फौजफाटा तैनात

ठाण्यातील शिवाईनगर येथील शिवसेनेचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. ...

Thane: दुचाकी चालकाला दगड मारून जबरी चोरी, रोख रक्कम लांबवली - Marathi News | Thane: Forcible theft by pelting two-wheeler with stones, cash delayed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुचाकी चालकाला दगड मारून जबरी चोरी, रोख रक्कम लांबवली

Crime News: रस्त्याने चाललेल्या  दुचाकी चालकाला दगड मारुन त्याच्या दुचाकीच्या डिकी मधील रोख रक्कम जबरदस्तीने  चोरुन नेलेल्या अनोळखी चोरा विरोधात मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

ताजा विषय : ठाण्याच्या पलीकडेही आता लक्ष देण्याची गरज! - Marathi News | Latest topic Need to pay attention beyond Thane cm eknath shinde public work | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ताजा विषय : ठाण्याच्या पलीकडेही आता लक्ष देण्याची गरज!

एकनाथ शिंदे यांच्यारूपाने ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपदाचा मान मिळाला. पण अजूनही विकासाचे गाडे ठाणे शहरातच अडकलेले दिसते. ...

विकासकामांत हलगर्जी खपवून घेणार नाही, गुणवत्तापूर्वक कामे झाली पाहिजेत : मुख्यमंत्री - Marathi News | Will not tolerate laxity in development work Chief Minister eknath shinde thane work | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विकासकामांत हलगर्जी खपवून घेणार नाही, गुणवत्तापूर्वक कामे झाली पाहिजेत : मुख्यमंत्री

अधिकाऱ्यांना इशारा; जनतेच्या पैशांचा योग्य विनियोगाच्या सूचना ...

ठाणे : मुख्यमंत्र्यांनी सुंदर कामांचे उद्घाटन केल्याचा खूप आनंद, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य - Marathi News | Very happy that the Chief Minister eknath shinde inaugurated the beautiful works ncp Jitendra Awada s statement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे : मुख्यमंत्र्यांनी सुंदर कामांचे उद्घाटन केल्याचा खूप आनंद, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य

‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या उपक्रमांतर्गत विविध विकासकामांचे लोकार्पण आणि रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येत आहे. ...

डॉ. योगेश शर्मा आणि डॉ. सुचितकुमार कामखेडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई - Marathi News | Suspension action against Dr. Yogesh Sharma and Dr. Suchitkumar Kamkhedkar in Kalwa, Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डॉ. योगेश शर्मा आणि डॉ. सुचितकुमार कामखेडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई

डॉक्टरांना चांगल्या सोई सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही रुग्णालय प्रशासनाची असतांनाही त्याकडे कानाडोळा किंवा दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले होते. ...

आंबेडकर साहित्य समीक्षक हरेश खंडेराव यांचे निधन - Marathi News | Ambedkar literary critic Haresh Khanderao passed away | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आंबेडकर साहित्य समीक्षक हरेश खंडेराव यांचे निधन

वृद्धपकाळाने व अल्पशा आजाराने वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ...

मुंबई-ठाणे जुळी शहरं, पुढल्या अडीच वर्षात दोन्ही शहरं खड्डेमुक्त करायचीत- CM एकनाथ शिंदे - Marathi News | Mumbai-Thane twin cities, both cities should be pothole-free in the next two and a half years says CM Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई-ठाणे जुळी शहरं, पुढल्या अडीच वर्षात दोन्ही शहरं खड्डेमुक्त करायचीत- CM एकनाथ शिंदे

ठाण्यात विविध प्रकल्पांचे लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते. ...