लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

उपनगरी रेल्वेमध्ये दिव्यांग प्रवाशाला जाळण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempt to burn disabled passenger in suburban train on Mumbra railway station: Attackers escape | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उपनगरी रेल्वेमध्ये दिव्यांग प्रवाशाला जाळण्याचा प्रयत्न

मुंब्रा रेल्वे स्थानकातील घटना, हल्लेखोर पसार. ...

लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात चार तासांत संपली पुस्तके - Marathi News | Books sold out in four hours at Lokmat Sahitya Award ceremony in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात चार तासांत संपली पुस्तके

लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात साहित्यिक, प्रकाशक यांची मांदियाळी दिसून आली. ...

धर्म आणि राष्ट्रीयतेच्या दुराग्रहामुळे देशाचे नुकसान; भालचंद्र नेमाडे यांचे परखड मत - Marathi News | The loss of the country due to the misogyny of religion and nationality | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धर्म आणि राष्ट्रीयतेच्या दुराग्रहामुळे देशाचे नुकसान; भालचंद्र नेमाडे यांचे परखड मत

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झालेल्या राज्यस्तरीय लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात आयोजित प्रकट मुलाखतीत शंभू पाटील यांनी खुमासदार शैलीत नेमाडे यांना बोलते केले. ...

उल्हासनगरात जुन्या रागातून तलवारीने हल्ला; 8 जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | At Ulhasnagar a sword attack from an old grudge; A case has been registered against 8 persons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात जुन्या रागातून तलवारीने हल्ला; 8 जणांवर गुन्हा दाखल

उल्हासनगर माणेरेगाव येथील सागर भोईर याचे आकाश, आशिष, सुशील भोईर व बादल वर्मा यांच्या सोबत काही कारणास्तव वाद झाला होता. ...

टीएमटीचे मिशन घोडबंदर - Marathi News | Mission Ghodbunder of TMT by Electric buses | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टीएमटीचे मिशन घोडबंदर

इलेक्ट्रीक बसच्या फेऱ्या वाढविण्याबरोबर नव्याने दाखल होणाऱ्या बस या मार्गावर सोडण्याचा विचार ...

Thane: आई रागावल्याने घर सोडून गेला, कळव्यातील मुलगा मुंबईत सापडला - Marathi News | Thane: Angry mother left home, son found in Mumbai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आई रागावल्याने घर सोडून गेला, कळव्यातील मुलगा मुंबईत सापडला

Thane: चहा ठेवलेला गॅस चालूच राहिल्यामुळे आई १४ वर्षीय मुलाला रागावली. याचा राग आल्याने घरातून तीन दिवसांपूर्वी नाराजीने बेपत्ता झालेला हा अल्पवयीन मुलगा थेट मुंबईतील माटुंगा भागातील त्याच्या आजोबांकडे गुरुवारी दुपारी आला. ...

Thane: कळव्यातील गुंडावर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्दतेची कारवाई, येरवडा कारागृहात रवानगी - Marathi News | Thane: Gangster from Kalva booked under MPDA, sent to Yerawada Jail | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळव्यातील गुंडावर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्दतेची कारवाई, येरवडा कारागृहात रवानगी

Thane: कळवा परिसरात महिलेचा विनयभंग, हाणामारी, ठार मारण्याचा प्रयत्न करणे आणि धमकावणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या जयप्रकाश प्रल्हाद बिंद या कुप्रसिद्ध गुंडावर स्थानबद्दतेची कारवाई केली आहे. ...

ठाणे शहरात आढळणारे कोरोनाचे रुग्ण १८ वर्षांवरीलच - Marathi News | In Thane city, H3N2 patients are found in association with Corona, otherwise the first patient has also died  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे शहरात आढळणारे कोरोनाचे रुग्ण १८ वर्षांवरीलच

 ठाणे शहरात कोरोनाच्या संगतीने एच ३ एन २ चे रुग्ण आढळत नाहीतर त्याच्याही पहिला रुग्ण दगावला आहे.  ...