लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

रिक्षाचालकाची मुजोरी, प्रवासी भाडयावरून वाद; प्रवाशाला दांडक्याने मारहाण - Marathi News | rickshaw puller beaten passenger over fare in dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रिक्षाचालकाची मुजोरी, प्रवासी भाडयावरून वाद; प्रवाशाला दांडक्याने मारहाण

अनोळखी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. ...

ठाणे शहरात कोरोनाच्या नव्या उपप्रकाराचे नऊ रुग्ण आढळले, स्वाईन फ्ल्युनेही चिंता वाढवली  - Marathi News |  Nine patients of new subtype of corona were found in Thane city  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे शहरात कोरोनाच्या नव्या उपप्रकाराचे नऊ रुग्ण आढळले

ठाणे शहरात कोरोनाच्या नव्या उपप्रकाराचे नऊ रुग्ण आढळले.  ...

ठाणे : शेठ लक्ष्मीचंद फतीचंद प्रसूतिगृहात १८ पेट्यांचे विशेष नवजात केअर युनिट! - Marathi News | Special Neonatal Care Unit of 18 boxes in Sheth Laxmichand Fatichand Maternity Hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे : शेठ लक्ष्मीचंद फतीचंद प्रसूतिगृहात १८ पेट्यांचे विशेष नवजात केअर युनिट!

वेळेआधी जन्म घेणाऱ्या व कमी वजनाच्या मुलांवर होणार तातडीने उपचार ...

परदेशातील पर्यटनाच्या धर्तीवर 'कचरा बेट' ठाणेकरांसाठी खुले करा! - Marathi News | Open 'Garbage Island' to Thanekar on the lines of foreign tourism taunts MNS | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परदेशातील पर्यटनाच्या धर्तीवर 'कचरा बेट' ठाणेकरांसाठी खुले करा!

मनसेचे पालिका प्रशासनाला उपहासात्मक आव्हान ...

मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न, मनसे पोहोचली वन विभागाच्या दालनात - Marathi News | MNS in the hall of forest department for the moment of survey of unauthorized constructions on Mumbra mountain! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न, मनसे पोहोचली वन विभागाच्या दालनात

शिवाजी पार्क येथील मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाची दखल घेऊन दुसऱ्याच दिवशी प्रशासनाने सांगली ...

ठाणे महापालिकेचे दिवाळे थांबणार का? - Marathi News | Will Thane Municipal Corporation's bankruptcy stop? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेचे दिवाळे थांबणार का?

ठाणेकरांना यंदा अर्थसंकल्पातून नवीन काही मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही. ...

दिव्यांग प्रवाशाला जाळण्याचा प्रयत्न; मुंब्रा रेल्वे स्थानकातील घटना, गर्दुल्ला हल्लेखोर पसार - Marathi News | Attempt to burn a disabled passenger; Mumbra railway station incident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिव्यांग प्रवाशाला जाळण्याचा प्रयत्न; मुंब्रा रेल्वे स्थानकातील घटना, गर्दुल्ला हल्लेखोर पसार

रेल्वेस्थानकातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पसार झालेल्या हल्लेखोर दिव्यांगाचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी सांगितले.   ...

Thane: लग्नाच्या अमिषाने तरुणीवर बलात्कार: कथित पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, मनसेने केला भंडाफोड - Marathi News | Thane: Rape of young woman by wedding party: Case registered against six people including alleged husband | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लग्नाच्या अमिषाने बलात्कार: कथित पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, मनसेने केला भंडाफोड

Crime News: लग्नाच्या अमिषाने एका २० तरुणीला उत्तरप्रदेशातून पळवून आणून मुंबई आणि ठाण्यात बलात्कार करणाºया तसेच तिचा जबरदस्तीने गर्भपात करणा-या कथित पतीसह सहा जणांविरुद्ध वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात रविवारी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल झाला आहे. ...