लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

कोळी महोत्सवात विठ्ठल उमप यांना संगीतमय आदरांजली  - Marathi News | musical tribute to vitthal umap at koli mahotsav | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोळी महोत्सवात विठ्ठल उमप यांना संगीतमय आदरांजली 

चेंदणी बंदर जेटी येथे होणाऱ्या या महोत्सवाचे यावर्षी १८ वे वर्ष आहे.  ...

अन्यथा २७ नोव्हेंबरपासून हजारो कंत्राटदार उतरणार रस्त्यावर, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा इशारा - Marathi News | Otherwise, thousands of contractors will hit the streets from November 27, Maharashtra State Contractors Federation warns | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अन्यथा २७ नोव्हेंबरपासून हजारो कंत्राटदार उतरणार रस्त्यावर, महासंघाचा इशारा

या आंदोलनात हजारो कंत्राटदार रस्त्यावर उतरणार आहेत. या आंदोलनात इमारत दुरुस्ती, रस्त्याची कामे, विद्युत विभागाची कामे बंद करण्यात येतील असे आवळे यांनी सांगितले. ...

Thane: आर मॉल फूटब्रिजवर तरुणीला ठार मारण्याची धमकी देत मोबाईल हिसकावला - Marathi News | Thane: A young woman was threatened to kill and snatched her mobile phone from the R Mall footbridge | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: आर मॉल फूटब्रिजवर तरुणीला ठार मारण्याची धमकी देत मोबाईल हिसकावला

Crime News: पोखरण रोड क्रमांक दोन येथील सिंघानिया शाळेसमोर रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नवीन फूटब्रिजचे उद्घाटन करण्यात आले. ...

आरक्षण मिळाल्यास मुख्यमंत्र्यांना डाेक्यावर घेऊन नाचू: मनोज जरांगे पाटील - Marathi News | If we get reservation, we will dance with the Chief Minister: Manoj Jarange Patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आरक्षण मिळाल्यास मुख्यमंत्र्यांना डाेक्यावर घेऊन नाचू: मनोज जरांगे पाटील

"आम्ही शांततेतेचे आव्हान करतोय, तर आमच्यावरच गुन्हे दाखल करताय..." ...

रेल्वे पाठोपाठ आता राज्य शासन देखील कर्मचाऱ्यांच्या वेळा बदलणार? - Marathi News | Following the railway the state government will also change the timings of the employees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वे पाठोपाठ आता राज्य शासन देखील कर्मचाऱ्यांच्या वेळा बदलणार?

रेल्वेची गर्दी विभागणे, अपघात रोखण्यासाठी प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रवासी संघटनेला ठाण्यात आश्वासन  ...

भातसा धरण कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत उपोषण - Marathi News | Indefinite hunger strike of project victims in front of Bhatsa Dam office | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भातसा धरण कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत उपोषण

मुमरी धरण कृती समितीचे कार्यकर्ते आक्रमक ...

वाहतूक विभागातील महिला भगिनींसोबत जिजाऊची भाऊबीज संपन्न - Marathi News | Jijau's sisterhood is complete with her female sisters in the transport department in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहतूक विभागातील महिला भगिनींसोबत जिजाऊची भाऊबीज संपन्न

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था दिवाळीनिमित्त महिला भगिनींचा मानसन्मान. ...

भिवंडीत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान योजनेतील कंत्राटी कामगारांचे प्रांत कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन - Marathi News | Thalinad protest in front of the provincial office of the contract workers of the National Civil Health Mission Scheme in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान योजनेतील कंत्राटी कामगारांचे प्रांत कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन

राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीने २५ ऑक्टोंबर पासून राज्यभर बेमुदत कामबंद आंदोलन. ...