लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

जिल्ह्यातील ११ हॉटेल आणि बारचे परवाने निलंबित; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई - Marathi News | licenses of 11 hotels and bars in the district suspended excise department action in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यातील ११ हॉटेल आणि बारचे परवाने निलंबित; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

पुण्यात घडलेल्या घटनेनंतर आता ठाण्यातही राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग आली आहे. ...

कळव्यातील अनाधिकृत कार्यालयाचे आव्हाडांनी ट्विट करावे; आनंद परांजपे यांचे आव्हान - Marathi News | unauthorized office in kalwa should be tweeted anand paranjpe challenge to jitendra awhad in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळव्यातील अनाधिकृत कार्यालयाचे आव्हाडांनी ट्विट करावे; आनंद परांजपे यांचे आव्हान

जितेंद्र आव्हाड यांनी कळव्याचे अनधिकृत शरद पवार गटाचे कार्यालय पाडण्यासाठी त्यांनी महापालिका आयुक्तांना ट्विट करावे असे आव्हान अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिले आहे. ...

घोडबंदर, येऊर, टिकुजी-नी-वाडी, कशेळी परिसरातील पब, बारमध्ये पहाटे पर्यंत हैदोस - Marathi News | Ghodbunder Yeoor Tiku ji ni Wadi Pubs in Kasheli overnight till dawn in Bars anand paranjpe demands action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदर, येऊर, टिकुजी-नी-वाडी, कशेळी परिसरातील पब, बारमध्ये पहाटे पर्यंत हैदोस

 कारवाईची आनंद परांजपे यांची मागणी ...

उल्हासनगरातील अवैध होर्डिंगवर पालिकेची कारवाई - Marathi News | Municipality action on illegal hoarding in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील अवैध होर्डिंगवर पालिकेची कारवाई

महापालिकेने शहाड उड्डाणपूल फाटक परिसरातील दोन होर्डिंग व धोबीघाट येथील एक अवैध होर्डिंग सोमवारी निष्कसित केली. ...

जिल्ह्यातील रात्र शाळेचा दहावीचा निकाल ६७.२० टक्के - Marathi News | 10th class result of night school in the district is 67.20 percent | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यातील रात्र शाळेचा दहावीचा निकाल ६७.२० टक्के

कल्याण येथील राजहंस रात्र शाळेने आघाडी घेतली असून या शाळेचा निकाल ९३.७५ टक्के इतका लागला आहे. ...

दहावीच्या परीक्षेत एकलव्य विद्यार्थ्यांना घवघवीत यश! समता विचार प्रसारक संस्थेकडून गौरव - Marathi News | Eklavya students got success in class 10 exam! Honored by the Samata Vichar Prasarak Sansthan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहावीच्या परीक्षेत एकलव्य विद्यार्थ्यांना घवघवीत यश! समता विचार प्रसारक संस्थेकडून गौरव

एकलव्य विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेत मिळालेले यश, राबोडीच्या अल्फिया शेखला ९३% मिळाले आणि ती शाळेत प्रथम आली आहे. ...

ठाण्यातील दहावीच्या निकालात यंदा १.९३ टक्क्यांनी वाढ - Marathi News | 1.93 percent increase in 10th result in Thane this year | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील दहावीच्या निकालात यंदा १.९३ टक्क्यांनी वाढ

यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून निकालात वाढ झाल्याचेही पाहायला मिळत आहे. ...

अनाधिकृत बांधकामे काही राजकीय नेत्यांचे उत्पन्नाचे साधन - जितेंद्र आव्हाड - Marathi News | Unauthorized constructions are a source of income for some political leaders says Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अनाधिकृत बांधकामे काही राजकीय नेत्यांचे उत्पन्नाचे साधन - जितेंद्र आव्हाड

अनाधिकृत बांधकामे ही काही राजकीय नेत्यांचे उत्पन्नाचे साधन झाले असल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ...