लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी, मराठी बातम्या

Terrorist, Latest Marathi News

जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात चकमक, एक दहशतवादी ठार तर एक जवान जखमी - Marathi News | Jammu Kashmir News: One terrorist killed, one jawan injured in encounter in Reasi district of Jammu and Kashmir Reasi district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात चकमक, एक दहशतवादी ठार तर एक जवान जखमी

Jammu Kashmir News: जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात दोन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली, त्यानुसार शोधमोहिम सुरू झाली. ...

'शहीद' भावाच्या हातावर बांधली तिंरग्याची 'राखी'; बहिणींच्या डोळ्यात पाणी - Marathi News | Tricolor rakhi tied on the hand of the martyred brother in hansi haryana, the sisters shed tears on day of rakshabandhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शहीद' भावाच्या हातावर बांधली तिंरग्याची 'राखी'; बहिणींच्या डोळ्यात पाणी

हांसी तालुक्यातील ढंढेरी गावात उभारण्यात आलेल्या शहीद भावाच्या स्मारकावर जाऊन तिन्ही बहिणींनी तिरंग्याची राखी बांधली. ...

फलटणच्या कत्तलखान्यामधून अतिरेक्यांना वित्त पुरवठा, मिलिंद एकबोटे यांचा खळबळजनक आरोप - Marathi News | Funding of militants from Phaltan slaughterhouse, Milind Ekbote sensational allegation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फलटणच्या कत्तलखान्यामधून अतिरेक्यांना वित्त पुरवठा, मिलिंद एकबोटे यांचा खळबळजनक आरोप

सातारा : फलटण येथील कत्तलखान्याला राज्य राजकीय वरदहस्त आहे. या कारखान्यातून अतिरेक्यांना वित्त पुरवठा केला जातो. त्यामुळे महाराष्ट्राचे पशुधन ... ...

मित्र अतिरेकी असल्याचा पोलिसांना काॅल; पुणे पोलिस नियंत्रण कक्षात खळबळ - Marathi News | Man calls the police that a friend is a terrorist; Excitement in the Pune Police Control Room | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मित्र अतिरेकी असल्याचा पोलिसांना काॅल; पुणे पोलिस नियंत्रण कक्षात खळबळ

अमेरिकेत राहणाऱ्या मित्राचा लंडनस्थित मित्राला त्रास देण्याचा उपद्व्याप ...

यासिन मलिकच्या पत्नीला पाकिस्तानात कॅबिनेट मंत्रीपद; यासिन भोगतोय जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | yasin-maliks-wife-mushaal-hussein-mullick-become-minister-in-pakistan-prime-minister-anwarul-haq-kakar-caretaker-cabinet | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :यासिन मलिकच्या पत्नीला पाकिस्तानात कॅबिनेट मंत्रीपद; यासिन भोगतोय जन्मठेपेची शिक्षा

दहशतवादी संघटना JKLF प्रमुख यासिन मलिकच्या पत्नीला पाकिस्तानात कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. ...

Sangli: अतिरेक्यांकडून रेकी, चांदोली धरणावर पोलिस बंदोबस्तात वाढ - Marathi News | Reiki by terrorist, increased police presence at Chandoli Dam | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: अतिरेक्यांकडून रेकी, चांदोली धरणावर पोलिस बंदोबस्तात वाढ

विकास शहा शिराळा : दोन अतिरेक्यांनी चांदोली धरणाची रेकी केल्याची खळबळजनक माहिती समोर आल्याने धरण परिसरात सहा सीसीटीव्ही कॅमेरे ... ...

दहशतवादी संघटनांशी लागेबांधे! कोल्हापूर, इचलकरंजी, हुपरीत ‘एनआयए’चे छापे: तिघे संशयित ताब्यात - Marathi News | Connection with terrorist organizations, NIA raids in Kolhapur, Ichalkaranji, Hupari: Three suspects detained | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दहशतवादी संघटनांशी लागेबांधे! कोल्हापूर, इचलकरंजी, हुपरीत ‘एनआयए’चे छापे: तिघे संशयित ताब्यात

संशयास्पद कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त ...

गंजगोलाई परिसरात दोन दहशतवादी! पोलिसांची रंगीत तालीम, यंत्रणा सतर्क - Marathi News | Two terrorists in Ganjgolai area Colorful training of the police, the police is on alert mode | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गंजगोलाई परिसरात दोन दहशतवादी! पोलिसांची रंगीत तालीम, यंत्रणा सतर्क

गजबजलेले ठिकाण असलेल्या गंजगोलाई परिसरात गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास पोलिसांचा मोठा फौजफाटा दिसू लागला. ...