दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असला तरी त्याचा शोध घेण्यासाठी पाकिस्तान कधीच भारताला मदत करणार नाही असं वक्तव्य पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी केलं आहे ...
भारतीय लष्कराकडून हिजबुल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेतील टॉपच्या कमांडर मारले गेल्यानंतर आता दहशतवादी टोळींचे म्होरके 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेची मदत घेत आहेत, असा दावा जम्मू काश्मीर पोलिसांकडून करण्यात आला आहे. ...
नायजेरियामधील दहशतवादी संघटना बोको हरामने केलेल्या हल्ल्यामध्ये 27 लोकांचे प्राण गेले आहेत. नायजेरियातील ग्रामिण भागामध्ये बोको हरामच्या दहशतवाद्यांनी गोळीबार आणि लोकांचे गळे चिरून प्राण घेतले आहेत. ...
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये तीन वेगवेगळ्या पत्त्यावर आणि 21 नावांनिशी राहत असल्याची माहिती समोर आली आहे. इंग्लंडच्या महसूल विभागाने आज ही माहिती उघड केली आहे. ...
1993 साली मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेला कुख्यात डॉन अबू सालेमसह इतर दाषींना 7 सप्टेंबरला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. टाडा कोर्टात शिक्षेची सुनावणी होणार आहे. ...