दहशतवाद पसरविणा-या पाकिस्तानातील अतिरेकी संघटना ‘लष्कर -ए-तोयबा’, जैश-ए-मोहम्मद’ यांचे नाव ब्रिक्स देशांच्या घोषणापत्रात प्रथमच समाविष्ट करण्यात आला असून, भारताचा हा विजय मानला जात आहे. ...
लक्षभेदी हल्ल्यानंतर दहशतवादी तसेच त्यांच्या आश्रयदात्यांवर वचक बसेल आणि जम्मू-काश्मिरात शांततेचा मार्ग प्रशस्त होईल, असे जे चित्र निर्माण करण्यात आले होते ते किती आभासी होते ...
ब्रिक्स घोषणापत्रात सांगण्यात आलं आहे की, 'जगात कुठेही, कोणत्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला मंजूर नाही. कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचं समर्थन केलं जाऊ शकत नाही'. ...
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात सोमवारी (4 सप्टेंबर) सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे ...
जम्मू काश्मीरमधील कुलगाम येथील बेहीबाग येथे दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरु आहे. सुरक्षा जवानांनी एका दहशतवाद्याला ठार केलं असून, चकमक अजून थांबलेली नाही ...
भारताला गोभक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदूपासून मुक्त करणार असल्याची धमकी झाकीर मुसाने दिली आहे. बकरी-ईदच्या आधी झाकीर मुसाने 10 मिनिटांचा ऑडिओ मेसेज जारी करत ही धमकी दिली आहे. ...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गत आठवड्यात त्यांचे बहुप्रतीक्षित अफगाणिस्तान धोरण जाहीर केले. भारत आणि पाकिस्तानात आता त्याचे पडसाद उमटू लागले आहेत ...