लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तापमान

तापमान

Temperature, Latest Marathi News

शीतलहर! गोंदिया @ ८.८ अंश सेल्सिअस, विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर - Marathi News | gondia drop downs at 8.8 degree celsius second coldest place in vidarbha | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शीतलहर! गोंदिया @ ८.८ अंश सेल्सिअस, विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर

गुरुवारी जिल्ह्याचे कमाल तापमान २३.८ अंश, तर किमान तापमान ८.८ अंश सेल्सिअसवर नोंदवण्यात आले. ...

बागायतदार धास्तावले; अवकाळी पाठ सोडेना, आंबा, काजूंचा मोहोर खराब होण्याची शक्यता - Marathi News | If untimely rain does not leave the back, mango and cashew blossoms are likely to be damaged | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बागायतदार धास्तावले; अवकाळी पाठ सोडेना, आंबा, काजूंचा मोहोर खराब होण्याची शक्यता

राज्यात आणि विशेष करून कोकणातही यावेळी थंडी जोरदार पडल्याने बागायतदार वर्ग आनंदित होता. ...

सांगली जिल्ह्यात थंडीचा ताप वाढतोय - Marathi News | The effect of changing temperature in the sangli district on the health of the citizens | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात थंडीचा ताप वाढतोय

जिल्ह्यातील तापमानात सतत चढ-उतार होत असून त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. ...

थंडीने वाढवली हुडहुडी; सांधेदुखीचा त्रास होतोय?..करा 'हे' साधे सोपे उपाय - Marathi News | Extreme cold in Kolhapur, Simple Home Remedies for Bone Disorders | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :थंडीने वाढवली हुडहुडी; सांधेदुखीचा त्रास होतोय?..करा 'हे' साधे सोपे उपाय

गुलाबी थंडी सर्वांनाच धुंद करून टाकते. मात्र हाडांचे विकार आहेत अशा व्यक्तींना थंडी म्हणजे एक शिक्षाच! यावर साधे साधे घरगुती उपाय करून काही अंशी का होईना वेदना कमी करता येऊ शकतात. ...

PHOTOS: मनालीमध्ये थंडीचा कहर, मायनस झालं तापमान; गोठू लागले नदी-नाले - Marathi News | Manali temperature in minus river and drains started freezing | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :PHOTOS: मनालीमध्ये थंडीचा कहर, मायनस झालं तापमान; गोठू लागले नदी-नाले

Manali temperature in minus : हिमाचल प्रदेशच्या (Himachal Pradesh) मनालीतील लाहोल स्पीतीमध्ये थंडीचा कहर सतत सुरू आहे. डिसेंबर संपत आला आहे, अशात थंडीचा पारा फारच चढला आहे. ...

ढग असणार पण, पावसाची शक्यता नाही; हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | There will be clouds but no rain; Meteorological Department Forecast | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ढग असणार पण, पावसाची शक्यता नाही; हवामान विभागाचा अंदाज

आठवडाभर राहणार अशीच स्थिती : पावसाची नाही शक्यता ...

थंडी वाढली म्हणून मद्यपान करू नका अन्यथा हृदयविकाराचा झटका आलाच म्हणून समजा ! - Marathi News | Don't drink because it is cold, otherwise you will have a heart attack! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :थंडी वाढली म्हणून मद्यपान करू नका अन्यथा हृदयविकाराचा झटका आलाच म्हणून समजा !

हायपोथर्मियाची शक्यता : रक्तातील साखरेची पातळी तपासा ...

शेकोटी पेटवा, थंडी लागणार; महाराष्ट्रातील किमान तापमान तीन अंशांनी घटणार - Marathi News | The minimum temperature in Maharashtra will drop by three degrees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेकोटी पेटवा, थंडी लागणार; महाराष्ट्रातील किमान तापमान तीन अंशांनी घटणार

संपूर्ण कोकणात मात्र ढगाळ वातावरणासह किरकोळ पावसाची शक्यता आहे. पुढील तीन दिवसांत महाराष्ट्रात किमान तापमानात  दोन - तीन अंशांनी घट होऊन  थंडी वाढेल ...