लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तापमान

तापमान

Temperature, Latest Marathi News

अँटीसायक्लोनचा मोठा परिणाम; राज्यात 'या' जिल्ह्यांत दिला उष्णतेच्या लाटेचा इशारा - Marathi News | Major impact of anticyclone; Heat wave warning issued in 'these' districts in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अँटीसायक्लोनचा मोठा परिणाम; राज्यात 'या' जिल्ह्यांत दिला उष्णतेच्या लाटेचा इशारा

उष्णतेच्या लाटेचा विपरित परिणाम म्हणून मुंबईचे कमाल तापमान सोमवारी ३८.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, मंगळवारीही पारा ३८ वर राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ...

ऊन वाढलंय! उष्माघात कसा टाळावा, काय उपाय करावेत, आहार कसा घ्यावा? - Marathi News | latest news Read in detail what measures should be taken to avoid heatstroke | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊन वाढलंय! उष्माघात कसा टाळावा, काय उपाय करावेत, आहार कसा घ्यावा?

Heat Stroke : सध्या वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा (Heat Stroke) धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. ...

Maharashtra Heat Wave : सावधान! राज्यात 'या' ठिकाणी उष्णतेचा पारा ४२ वर जाणार - Marathi News | Maharashtra Heat Wave : Beware! The temperature will go up to 42 in 'these' places in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Heat Wave : सावधान! राज्यात 'या' ठिकाणी उष्णतेचा पारा ४२ वर जाणार

Heat Wave पूर्व दिशेकडून उष्ण वारे कोकणाकडे वाहण्यास सुरुवात झाल्याने पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ...

उन्हाचा तडाखा; सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात सुरू करा, शिक्षक संघाकडून मागणी - Marathi News | Summer heat; Primary schools in Sangli district should start in the morning session, demand from teachers union | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उन्हाचा तडाखा; सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात सुरू करा, शिक्षक संघाकडून मागणी

विद्यार्थ्यांना उन्हाचा सामना करावा लागत असल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता ...

दुधाळ जनावरांसाठी हवामान आधारित विमा योजना; काय आहे योजना? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Weather-based insurance scheme for dairy animals; What is the scheme? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुधाळ जनावरांसाठी हवामान आधारित विमा योजना; काय आहे योजना? जाणून घ्या सविस्तर

दूध उत्पादकांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या हिताच्या विविध योजना राबविणाऱ्या हा दूध संघ संलग्न दूध उत्पादकांसाठी नवीन योजना येत आहे. ...

Maharashtra Heatwave Alert: यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र; पुढील तीन दिवस राज्यात 'या' भागात उष्णतेच्या लाटेसदृष स्थिती - Marathi News | This year's summer is more intense; Heat wave-like conditions in 'this' part of the state for the next three days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Heatwave Alert: यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र; पुढील तीन दिवस राज्यात 'या' भागात उष्णतेच्या लाटेसदृष स्थिती

Maharashtra Weather Update: दक्षिण राजस्थान आणि उत्तर गुजरातच्या सीमेवर निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या क्षेत्राचा परिणाम आणि उत्तर भारताकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे बुधवारी संपूर्ण कोकणपट्टा तापला होता. ...

यंदा कसा राहणार उन्हाळा? राज्यात कोणत्या भागात उष्णतेची तीव्रता अधिक असणार? - Marathi News | How will the summer be this year? In which parts of the state will the heat intensity be the highest? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा कसा राहणार उन्हाळा? राज्यात कोणत्या भागात उष्णतेची तीव्रता अधिक असणार?

summer temperature 2026 फेब्रुवारीपासूनच उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत. हवामान बदलांचा वेग व तापमानातील वाढ पाहता यंदाचा उन्हाळा परीक्षा पाहणारा ठरण्याची शक्यता आहे. ...

टरबूज आले काढणीला, सरासरी 22 रुपये प्रति किलो दर, या गोष्टीनं शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवलं? - Marathi News | Latest News Watermelon harvest started, with an average price of Rs 22 per kg see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टरबूज आले काढणीला, सरासरी 22 रुपये प्रति किलो दर, या गोष्टीनं शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवलं?

Agriculture News : ज्या शेतकऱ्यांनी डिसेंबर महिन्यात टरबूज लागवड केली आहे, अशा शेतकऱ्यांकडील टरबूज काढणीला आले आहे. ...