लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तापमान

तापमान, मराठी बातम्या

Temperature, Latest Marathi News

उन्हाळ्यातील डिहायड्रेशनवर 'हे' फळ ठरतंय अंत्यत गुणकारी; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | This fruit is extremely effective in treating dehydration in summer; know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळ्यातील डिहायड्रेशनवर 'हे' फळ ठरतंय अंत्यत गुणकारी; जाणून घ्या सविस्तर

सध्या तापमान वाढले असून, उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या उन्हाच्या चटक्यापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळा प्रयत्न केला जात आहे. ...

Pune Rain: कमी वेळेत जास्त पाऊस झाल्याने परिस्थिती उद्भवली; पुणे महापालिकेने हात झटकले - Marathi News | Pune Rain The situation arose due to heavy rain in a short period of time; Pune Municipal Corporation waved its hands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कमी वेळेत जास्त पाऊस झाल्याने परिस्थिती उद्भवली; पुणे महापालिकेने हात झटकले

Pune Rain अलीकडे पावसाचा बदलत्या पॅटर्ननुसार केंद्र शासनाने पावसाळी लाईन्ससाठी आतापेक्षा दुप्पट व्यासाच्या लाईन्स टाकण्याच्या गाईडलाईन्स दिल्या आहेत ...

Pune Rain: पुण्यात अवकाळी पावसामुळे खडकवासला धरणाच्या जलसाठ्यात किंचित वाढ - Marathi News | Unseasonal rains in Pune slightly increase water storage in Khadakwasla dam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात अवकाळी पावसामुळे खडकवासला धरणाच्या जलसाठ्यात किंचित वाढ

Pune Rain खडकवासला धरणात झालेल्या पावसामुळे जलसाठ्यात किंचित वाढ झाली असून चारही धरणांत मिळून १३.८९ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ४७.६५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ...

Pune Rain: अवकाळी पावसामुळे संपूर्ण पुणे जलमय; शहरात ८२ ठिकाणी झाडपडीच्या घटना, सीमा भिंत पडल्याची १ घटना - Marathi News | Pune Rain Entire Pune flooded due to unseasonal rains; 82 incidents of tree fall in the city, 1 incident of boundary wall collapse | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवकाळी पावसामुळे संपूर्ण पुणे जलमय; शहरात ८२ ठिकाणी झाडपडीच्या घटना, सीमा भिंत पडल्याची १ घटना

Pune Rain शहरात सद्यस्थितीला अग्निशमन दलाची सर्व यंत्रणा कार्यान्वित असून, २० अग्निशमन वाहने, २ रेस्क्यू व्हॅन आणि जवळपास शंभर जवान कार्यरत आहेत. ...

Pune Rain: पुण्यात पावसाचा धुमाकूळ; आजच्या एका दिवसात तब्बल ६५ मिली मिटर पावसाची नोंद - Marathi News | Heavy rains in Pune; 65 mm of rain recorded in a single day today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पावसाचा धुमाकूळ; आजच्या एका दिवसात तब्बल ६५ मिली मिटर पावसाची नोंद

सिंहगड रस्ता, धनकवडी, कात्रज, हडपसर, लोहगाव, खराडी, पिंपरी चिंचवड, औंध, बाणेर, बालेवाडी भागांत गारांसह जोरदार पाऊस पडला असून पुणेकरांची चांगलीच धांदल उडाल्याचे चित्र दिसून आले आहे ...

Heat Wave Alert : एप्रिलपासून जूनपर्यंत देशभरात अधिक उष्णतेच्या लाटा; महाराष्ट्रात कसे असणार तापमान? - Marathi News | Heat Wave Alert : More heat waves across the country from April to June; What will the temperature be like in Maharashtra? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Heat Wave Alert : एप्रिलपासून जूनपर्यंत देशभरात अधिक उष्णतेच्या लाटा; महाराष्ट्रात कसे असणार तापमान?

heat wave alert आग्नेय द्वीपकल्पीय प्रदेशात, एप्रिल ते जून या कालावधीत नेहमीपेक्षा अधिक दिवस उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. ...

एप्रिलपासून जूनपर्यंत देशभरात उकाड्याचा कहर; नेहमीपेक्षा अधिक दिवस राहणार उष्णतेच्या लाटा - Marathi News | India Braces for Record Heat IMD Predicts More Frequent Heatwaves From April to June | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एप्रिलपासून जूनपर्यंत देशभरात उकाड्याचा कहर; नेहमीपेक्षा अधिक दिवस राहणार उष्णतेच्या लाटा

मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन  ...

पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या किती अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमान सहन करू शकतात, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news how many degrees Celsius can chickens in poultry farms tolerate Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या किती अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमान सहन करू शकतात, वाचा सविस्तर 

Poultry Farming : मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला असून, याचा सर्वाधिक फटका पोल्ट्री व्यावसायिकांना बसत आहे. ...