लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

काय करते दत्तू मोरेची बायको?; 'या' क्षेत्रात काम करुन करतीये समाजकार्य - Marathi News | who is maharashtrachi hasya jatra fame dattu more wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय करते दत्तू मोरेची बायको?; 'या' क्षेत्रात काम करुन करतीये समाजकार्य

Dattu more : दत्तूने आजवर कधीच त्याच्या होणाऱ्या बायकोबद्दल कोणतीही माहिती समोर येऊ दिली नव्हती. त्यामुळे त्याच्या बायकोबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते आतूर आहेत. ...

Vaibhavi Upadhyaya: अभिनेत्री वैभवी उपाध्यायची कार ५० फूट खोल दरीत कोसळली?; धक्कादायक फोटो आला समोर - Marathi News | 'Sarabhai vs Sarabhai' actor Vaibhavi Upadhyaya dies in car accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री वैभवी उपाध्यायची कार ५० फूट खोल दरीत कोसळली?; धक्कादायक फोटो आला समोर

वैभवी उपाध्याय हे गुजराती थिएटर सर्किटमध्ये खूप लोकप्रिय नाव होतं. त्यामुळेच वैभवीच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. ...

Vaibhavi Upadhyaya : धक्कादायक! 'साराभाई व्हर्सेस साराभाई' फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा कार अपघातात मृत्यू - Marathi News | Sarabhai vs Sarabhai Actor Vaibhavi Upadhyaya Dies In Car Accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! 'साराभाई व्हर्सेस साराभाई' फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा कार अपघातात मृत्यू

Vaibhavi Upadhyaya : अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचं निधन झालं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये एका कार अपघातात वैभवीचा मृत्यू झाला. ...

तू चाल पुढं: अश्विनी घेणार मयुरीच्या कॉलेजमध्ये अॅडमिशन; मायलेकींमध्ये पडणार वादाची ठिणगी - Marathi News | Tu Chala pudha Ashwini takes admission in Mayuri's college | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तू चाल पुढं: अश्विनी घेणार मयुरीच्या कॉलेजमध्ये अॅडमिशन; मायलेकींमध्ये पडणार वादाची ठिणगी

Tu Chala pudha: एकीकडे अश्विनी तिचं राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर, दुसरीकडे मयुरी प्रतिकच्या प्रेमात पडली आहे. ...

काव्यांजली: प्रेमाच्या नात्यात गुंफलेली दोन बहिणींची गोष्ट - Marathi News | Kavyanjali new upcoming tv serial coming soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काव्यांजली: प्रेमाच्या नात्यात गुंफलेली दोन बहिणींची गोष्ट

Kavyanjali: नेमकी काय आहे काव्या आणि अंजलीची स्टोरी? लवकरच होणार उलगडा ...

लंडनच्या रस्त्यावर सिद्धार्थने केला लेकीसोबत जबरदस्त डान्स; Video होतोय व्हायरल - Marathi News | marathi actor siddharth jadhav dance with daughter on Do U Wanna Partner song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लंडनच्या रस्त्यावर सिद्धार्थने केला लेकीसोबत जबरदस्त डान्स; Video होतोय व्हायरल

Siddharth jadhav: सध्या सोशल मीडियावर त्याचा आणि त्याच्या धाकट्या मुलीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात तो डान्स करताना दिसून येत आहे. ...

सिद्धार्थ जाधव ते कुशल बद्रिके! 'या' कॉलेजमध्ये ऐश्वर्या रायसह शिकलेत हे मराठी कलाकार - Marathi News | Siddharth Jadhav to Kushal Badrike This Marathi Celebrity studied with Aishwarya Rai college | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ जाधव ते कुशल बद्रिके! 'या' कॉलेजमध्ये ऐश्वर्या रायसह शिकलेत हे मराठी कलाकार

Marathi Celebrity:मराठी कलाविश्वातील अधिकांश सेलिब्रिटी कोणत्या कॉलेजमध्ये शिकलेत माहितीये का? ...

'टीमने माझे सीन्स काढून टाकले'; सलमानच्या सिनेमामधून अब्दु रोजिकला दाखवला बाहेरचा रस्ता? - Marathi News | abdu rozik revealed why he did not act in kisi ka bhai kisi ki jaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टीमने माझे सीन्स काढून टाकले'; सलमानच्या सिनेमामधून अब्दु रोजिकला दाखवला बाहेरचा रस्ता?

Abdu rozik: सलमान खानचा किसी का भाई किसी की जान हा सिनेमा २१ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात अब्दूदेखील झळकणार होता. मात्र, ऐनवेळी त्याच्या सीनला कात्री लावण्यात आली. ...