Television, Latest Marathi News
'प्रेमाची गोष्ट' मधील चिमुकल्या सईचा ट्रेंडिंग गाण्यावर जबरदस्त डान्स, होतंय कौतुक ...
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्याचं डेस्टिनेशन वेडिंग! पाहा व्हिडीओ ...
सोशल मीडियावर एका मालिकेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ शिवगर्जना करत मराठी मुलीने रॅप गाणाऱ्या मुलीला जशास तसं उत्तर दिलंय ...
मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर येतेय. भीषण अपघातात अभिनेत्याचं संपूर्ण कुटुंब जखमी झालं असून त्याच्या वडिलांचा जागीच मृत्यू झालाय. यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ...
"एखादी गोष्ट जमत नाही तरीही...", 'प्रेमाची गोष्ट' फेम अभिनेत्रीच्या त्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली... ...
'कॉन्स्टेबल मंजू' या मालिकेत निवडणुकीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. ...
Hina Khan And Rocky Jaiswal : कॅन्सरशी झुंजणाऱ्या हिनाने बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत कोर्ट मॅरेज केलं आहे. ...
'आई तुळजाभवानी' मालिकेत प्रथमच देवीचं बाल जगदंबा रुप बघायला मिळणार आहे. त्यामुळे मालिकेच्या कथानकात उत्कंठावर्धक वळण येणार आहे ...