लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

'या' एका चुकीमुळे तनुजा यांनी लेकीला केलं होतं स्वत:पासून दूर; लहानपणी काजोलला रहावं लागलं होतं हॉस्टेलमध्ये - Marathi News | kon honaar crorepati sony marathi bollywood actress kajol revealed Childhood memory | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' एका चुकीमुळे तनुजा यांनी लेकीला केलं होतं स्वत:पासून दूर

Kajol: विशेष म्हणजे प्रसिद्धीच्या शिखरावर असलेली काजोल आजही तिच्या आईला एका कारणामुळे घाबरते याचा खुलासा तिने केला आहे. ...

तर शो बंद करा..., ‘Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’च्या मेकर्सवर भडकले चाहते, पण का? - Marathi News | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Dayaben Fans Got Angry On Maker | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तर शो बंद करा..., ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या मेकर्सवर भडकले चाहते, पण का?

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : होय, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका ट्रोल होताना दिसतेय. नवा प्रोमो पाहून अनेकांनी मालिकेला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. ...

विश्वजीत-मिथिलामध्ये खुलतीये प्रेमाची कळी; अरुण सरनाईकांच्या गाण्यावर धरला ताल - Marathi News | mazi tuzi reshimgath vishwajeet and mithila dance video on Ek lajara na sajara mukhda song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विश्वजीत-मिथिलामध्ये खुलतीये प्रेमाची कळी; अरुण सरनाईकांच्या गाण्यावर धरला ताल

Vishwajeet and mithila dance: सध्या सोशल मीडियावर मिथिला आणि विश्वजीत यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मिथिला आणि विश्वजीत रोमॅण्टिक अंदाजात दिसून येत आहेत. ...

'पर वो Room service वाली हो'; श्रेया बुगडेने शेअर केलेली 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | chala hawa yeu dya fame actress Shreya Bugde share special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पर वो Room service वाली हो'; श्रेया बुगडेने शेअर केलेली 'ती' पोस्ट चर्चेत

Shreya Bugde: रविवारचा सुट्टीचा दिवस पाहून श्रेयाने नवीन ठिकाणाला भेट दिली. येथील एक फोटो तिने शेअर केला. ...

तारक मेहता का उल्टा चश्मा: दयाबेन In तर, टप्पू Out? राज अनादकटने सोडली मालिका - Marathi News | taarak mehta ka ooltah chashmah after shailesh lodha did tappu aka raj anadkat also leave the show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारक मेहता का उल्टा चश्मा: दयाबेन In तर, टप्पू Out? राज अनादकटने सोडली मालिका

Taarak mehta ka ooltah chashmah: अभिनेता शैलश लोढा यांच्यानंतर या मालिकेतील आणखी एका कलाकाराने मालिका सोडल्याचं सांगण्यात येत आहे. ...

SO CUTE!! ‘देवकी’च्या चिमुकल्या लेकीचं पहिलं फोटोशूट, मीनाक्षी राठोडनं शेअर केला क्यूट VIDEO - Marathi News | marathi couple Meenakshi Rathod kailash waghmare baby girl first photoshoot VIDEO | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘देवकी’च्या चिमुकल्या लेकीचं पहिलं फोटोशूट, मीनाक्षी राठोडनं शेअर केला क्यूट VIDEO

Marathi Actress Meenakshi Rathod shared Video of daughter : मीनाक्षीच्या युट्यूब चॅनलवर लेकीच्या पहिल्या फोटोशूटचा अख्खा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. ...

अंतराच्या पहिल्या वटपौर्णिमेत श्वेता आणणार अडथळा; मल्हारला अडकवणार तिच्या जाळ्यात - Marathi News | tv serial jeev maza guntala antares first vat purnima celebration | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंतराच्या पहिल्या वटपौर्णिमेत श्वेता आणणार अडथळा; मल्हारला अडकवणार तिच्या जाळ्यात

Jeev maza guntala: 'जीव माझा गुंतला' या मालिकेमध्ये अंतराची पहिली वटपौर्णिमा असून खानविलकर कुटुंब मोठ्या उत्साहात ती साजरी करणार आहे. ...

शालिनीच्या मुठीत राहणाऱ्या मल्हारचा रोमॅण्टिक अंदाज; Video viral - Marathi News | marathi tv serial sukh mhanje nakki kay asta fame shalini and malhar romantic scene video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शालिनीच्या मुठीत राहणाऱ्या मल्हारचा रोमॅण्टिक अंदाज; Video viral

Sukh mhanje nakki kay asta: सध्या सोशल मीडियावर शालिनी आणि मल्हार या दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघंही रोमॅण्टिक अंदाजात दिसत आहेत. ...