टेलिव्हिजन, मराठी बातम्या FOLLOW Television, Latest Marathi News
Ronit roy: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता असलेला रोनित रॉय एकेकाळी अभिनेता आमिर खानचा बॉडीगार्ड म्हणून काम करत होता. ...
Lek Mazhi Durga: अत्यंत सुशील, सुस्वभावी असलेल्या दुर्गाची भूमिका वरदाने उत्तमरित्या पार पाडली. त्यामुळे ही भूमिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. ...
Arun Govil :अरूण गोविल यांची नवीकोरी कार पाहून अनेक चाहत्यांना पुष्पक विमान आठवलं. चाहत्यांनी एकापेक्षा एक मजेदार कमेंट्स केल्या. ...
Vishal nikam: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या विशालने नुकतेच काही हळदीचे फोटो शेअर केले आहेत. ...
Aai kuthe kay karte: 'सुखाचे चांदणे' या गाण्यानंतर 'सोबतीस हलके' हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...
Satyavan Savitri:येत्या १२ जून पासून छोट्या पडद्यावर सत्यवान सावित्री ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...
Marathi actress: पहिल्यांदाच या लोकप्रिय अभिनेत्री एकाच मंचावर एकत्र येणार आहे. ...
Sahakutumb Sahaparivar: यळकोट यळकोट जय मल्हार असा जयघोष करत संपूर्ण कुटुंबाने पारंपरिक पद्धतीने सर्व विधी पूर्ण करत खंडेरायाला साकडं घातलं आहे. ...