लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

पहिल्यांदाच कॅमेरासमोर बोल्ड झाली अमृता; फोटो पाहून चाहते अवाक् - Marathi News | marathi tv actress Amruta Pawar first time share bold photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्यांदाच कॅमेरासमोर बोल्ड झाली अमृता; फोटो पाहून चाहते अवाक्

Amruta Pawar: पडद्यावर आदर्श,साध्या अभिनेत्री भूमिका साकारणाऱ्या अमृताचा एक बोल्ड लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

Bus Bai Bus : आता खूप झालीत  वळणं..., ‘बस बाई बस’च्या मंचावर किशोरी पेडणेकरांची तुफान फटकेबाजी - Marathi News | kishori pednekar in zee marathi show bus bai bus | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता खूप झालीत  वळणं..., ‘बस बाई बस’च्या मंचावर किशोरी पेडणेकरांची तुफान फटकेबाजी

Bus Bai Bus : ‘बस बाई बस’चा प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये किशोरी पेडणेकर ‘बस बाई बस’च्या मंचावर रोखठोक उत्तरं देताना दिसत आहेत. ...

सासूबाईंनी दणक्यात साजरी केली हृताची पहिली मंगळागौर; पाहा सासू-सुनेचा भन्नाट व्हिडीओ - Marathi News | marathi actress hrutha durgule and her mother in laws mugdha shah mangalaguri video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सासूबाईंनी दणक्यात साजरी केली हृताची पहिली मंगळागौर; पाहा सासू-सुनेचा भन्नाट व्हिडीओ

Hrutha durgule: नुकतीच हृताची पहिली मंगळागौर पार पडली असून तिच्या सासूबाईंनी तिला 'बस बाई बस'च्या मंचावर हे खास सरप्राइज दिलं. ...

प्रचंड मोठी आहे क्षिती जोगची फॅमिली; पाहा अभिनेत्रीच्या कुटुंबाचा फॅमिली फोटो - Marathi News | marathi actress kshitee jog family photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रचंड मोठी आहे क्षिती जोगची फॅमिली; पाहा अभिनेत्रीच्या कुटुंबाचा फॅमिली फोटो

Kshitee jog: सध्या सोशल मीडियावर क्षितीच्या कुटुंबाचा एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो अभिनेत्री उज्ज्वला जोग यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

फोटोतील अभिनेत्याला ओळखलं का? Bigg boss marathi मध्ये केलाय तुफान राडा - Marathi News | bigg boss marathi 1 fame actor rajesh shringarpure new look viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील अभिनेत्याला ओळखलं का? Bigg boss marathi मध्ये केलाय तुफान राडा

Rajesh shringarpure: बऱ्याचदा हे कलाकार त्यांच्या बदललेल्या लूकमुळे ओळखताही येत नाहीत. सध्या अशाच एका अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत येत आहे.  ...

'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' फेम अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; बाळाचा फोटो शेअर करत दिली गुडन्यूज - Marathi News | marathi tv serial hey man baware fame actress sayali parab blessed with baby boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' फेम अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

Sayali parab: 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेतील अभिनेत्री सायली परब नुकतीच आई झाली आहे. ...

Raju Srivastav यांच्या मेंदूची एक नस ब्लॉक; Neurophysiotherapy च्या मदतीने उपचार सुरु - Marathi News | raju srivastav health update comedian brain vein blocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Raju Srivastav यांच्या मेंदूची एक नस ब्लॉक; Neurophysiotherapy च्या मदतीने उपचार सुरु

Raju Srivastav: मागील काही दिवसांपासून राजू श्रीवास्तव यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत. यामध्येच आता त्यांच्या मेंदूतील एक नस पूर्णपणे ब्लॉक झाल्याचं सांगण्यात येत आहे. ...

 कुलकर्णींच्या सुनेचा नवा लुक,  अभिनेत्री शिवानी रांगोळे हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल ‘ब्युटिफुल’!! - Marathi News | marathi actress Shivani Rangole new short hair look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : कुलकर्णींच्या सुनेचा नवा लुक,  अभिनेत्री शिवानी रांगोळे हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल ‘ब्युटिफुल’!!

Shivani Rangole : सध्या कुलकर्णींच्या सुनेची जोरदार चर्चा आहे. होय, कारण आहे शिवानीचा नवा लुक... ...