लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

डाएट बाजूला ठेऊन लग्नाच्या पंगतीत सुव्रत मारतो 'या' पदार्थावर ताव; मधुरा बाचलच्या प्रश्नाचं उत्तर देत केला खुलासा - Marathi News | famous marathi actor suvrat joshi favourite dish | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डाएट बाजूला ठेऊन लग्नाच्या पंगतीत सुव्रत मारतो 'या' पदार्थावर ताव; स्वत:च केला खुलासा

Suvrat joshi: अलिकडेच अभिनेता सुव्रत जोशी याने त्याच्या आवडत्या पदार्थाचं नाव सांगितलं आहे. प्रसिद्ध युट्यूबर मधुरा बाचल यांच्या एका पोस्टचं उत्तर देताना सुव्रतने त्याच्या आवडत्या पदार्थाचं नाव सांगितलं आहे. ...

'टाईमप्लीज' ते 'सुख म्हणजे...' ११ वर्षात कमालीची बदलली आहे गौरी; पाहा तिचा Then & Now Look - Marathi News | interesting facts about sukh mhanje nakki kay asta fame girija prabhu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :११ वर्षात कमालीची बदलली आहे गौरी; पाहा तिचा Then & Now Look

Girija prabhu: मालिका विश्वामध्ये हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या गिरीजाने काही गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ...

'चला हवा येऊ द्या'मधील पोस्टमन काका बदलले; सागर कारंडेच्या जागी 'ही' व्यक्ती वाचणार पत्र? - Marathi News | marathi tv show chala hawa yeu dya shreya bugde patravachaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या'मधील पोस्टमन काका बदलले; सागर कारंडेच्या जागी 'ही' व्यक्ती वाचणार पत्र?

Chala hawa yeu dya: 'चला हवा येऊ द्या'मध्ये पत्रवाचन आणि सागर कारंडे हे जणू समीकरण झालं आहे. मात्र, झी मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. त्यानुसार, या कार्यक्रमात सागरऐवजी एक अन्य व्यक्ती पत्रवाचन करताना दिसून येत आहे. ...

Video: साध्याभोळ्या गौरीने बेधुंद होऊन केला डान्स; गिरीजाचा व्हिडीओ पाहून चाहते सैराट - Marathi News | sukh mhanje nakki kya asta fame girija prabhu dance video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: साध्याभोळ्या गौरीने बेधुंद होऊन केला डान्स; गिरीजाचा व्हिडीओ पाहून चाहते सैराट

Girija prabhu:गिरीजा सोशल मीडियावर कमालीची अॅक्टीव्ह असून बऱ्याचदा ती नवनवीन ट्रेंड फॉलो करताना दिसते. ...

आई कुठे काय करते: ईशाच्या लूकमध्ये झाला बदल? अरुंधतीप्रमाणे केलेला नवा लूक चर्चेत - Marathi News | aai kuthe kay karte Ishas look changed The look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई कुठे काय करते: ईशाच्या लूकमध्ये झाला बदल? अरुंधतीप्रमाणे केलेला नवा लूक चर्चेत

Aai kuthe kay karte: या व्हिडीओमध्ये ईशाने अरुंधतीप्रमाणे साधी कॉटनची साडी नेसली आहे. तर केसांची छान वेणी घातली आहे. ...

Aai Kuthe Kay Karte Promo: 'आई कुठे काय करते'मध्ये नवा ट्विस्ट, अनिरूद्धचं वागणं बघून संतापली अरूंधती - Marathi News | aai kuthe kay karte update watch new promo of arundhati aniruddha fight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मध्ये नवा ट्विस्ट, अनिरूद्धचं वागणं बघून संतापली अरूंधती

Aai Kuthe Kay Karte: लवकरच अरूंधती व आशुतोषचं लग्न प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अर्थात या लग्नात विघ्नही कमी नाहीत. होय, अनिरूद्ध या लग्नात एक ना अनेक विघ्न आणण्याचा प्रयत्न करतोय... ...

Rang Maza Vegla : बास्स करा की राव, किती मूर्ख बनवणार...?, ‘रंग माझा वेगळा’चा प्रोमो पाहून नेटकरी भडकले - Marathi News | Rang Maza Vegla Marathi Serial Promo Troll by users | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बास्स करा की राव, किती मूर्ख बनवणार...?, ‘रंग माझा वेगळा’चा प्रोमो पाहून नेटकरी भडकले

Rang Maza Vegla : टीआरपीच्या शर्यतीत सलग १५ आठवडे पहिल्या क्रमांकावर राहिलेली 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla ) ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आहे. होय, मालिकेचं कथानक १४ वर्षांनी पुढे सरकलं आहे. ...

Asim Riaz : “सिद्धार्थ शुक्लाचं विजेतेपद निव्वळ...” बिग बॉस १३ चा रनरअप आसिम रियाजचा शॉकिंग खुलासा - Marathi News | asim riaz shocking reaction on bigg boss 13 winner sidharth shukla | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“सिद्धार्थ शुक्लाचं विजेतेपद निव्वळ...” बिग बॉस १३ चा रनरअप आसिम रियाजचा शॉकिंग खुलासा

Asim Riaz shocking reaction: बिग बॉसचा १३ वा सीझन दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने (Sidharth Shukla) जिंकला होता आणि आसिम या सीझनचा रनरअप होता. ...