लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

सहकुटुंब सहपरिवार: मोरे कुटुंबात होणार चिमुकल्या पावलांचं आगमन; अंजी होणार आई - Marathi News | Sahakutumb sahaparivar Anji is going to be a mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सहकुटुंब सहपरिवार: मोरे कुटुंबात होणार चिमुकल्या पावलांचं आगमन; अंजी होणार आई

Sahakutumb sahaparivar: पश्या जिवंत असल्याचं सत्य येणार समोर; काय असे मोरे कुटुंबाची प्रतिक्रिया ...

'कारण गुन्ह्याला माफी नाही'; अश्विनी कासारचं छोट्या पडद्यावर पुनरागमन - Marathi News | Ashwini Kasar's return to the small screen karan gunhyala affi nahe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कारण गुन्ह्याला माफी नाही'; अश्विनी कासारचं छोट्या पडद्यावर पुनरागमन

Ashwini Kasar: अभिनेत्री अश्विनी कासार या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. या मालिकेत ती ACP अनुजा हवालदार ही भूमिका साकारणार आहे. ...

मौनी रॉयचा 'बिकिनी फोटो' अशनीर ग्रोव्हरनं 'लाईक' केला; बायकोने 'बदाम' पाहिला, अन्.... - Marathi News | Mouni Roy s Sexy Bikini Photo Lands Ashneer Grover In trouble says what happened in interview wife madhuri got angry instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मौनी रॉयचा 'बिकिनी फोटो' अशनीर ग्रोव्हरनं 'लाईक' केला; बायकोने 'बदाम' पाहिला, अन्....

एकदा मौनी रॉयचा बिकिनीतील फोटो लाईक केला आणि त्यानंतर काय झालं याचा किस्सा अशनीर ग्रोव्हर यांनी सांगितला आहे. ...

फिटनेसच्या बाबतीत अविनाश नारकरांपुढे ऐश्वर्या झाली फेल; पाहा अभिनेत्यांचं जबरदस्त योगासन - Marathi News | avinash narkar tough fight to wife aishwarya narkar in fitness share yogasan video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फिटनेसच्या बाबतीत अविनाश नारकरांपुढे ऐश्वर्या झाली फेल; पाहा अभिनेत्यांचं जबरदस्त योगासन

Avinash narkar: अविनाश नारकर ज्या पद्धतीने योग करत आहेत ते पाहून चाहते कमालीचे आश्चर्यचकित झाले आहेत. ...

प्रियदर्शनी इंदलकरला विदाऊट मेकअप तुम्ही ओळखू शकता का?; पाहा तिचा नो मेकअप लूक - Marathi News | marathi actress Priyadarshini Indalkar no makeup look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियदर्शनी इंदलकरला विदाऊट मेकअप तुम्ही ओळखू शकता का?; पाहा तिचा नो मेकअप लूक

Priyadarshini Indalkar: सध्या सोशल मीडियावर प्रियदर्शनीचा विदाऊट मेकअप असलेला फोटो व्हायरल होत आहे. ...

'तुझा मेंदू गुडघ्यात आहे'; लग्नानंतर वनिता खरातने घेतली नवऱ्याची फिरकी - Marathi News | marathi actress vanita kharat share funny reel with sumit londhe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझा मेंदू गुडघ्यात आहे'; लग्नानंतर वनिता खरातने घेतली नवऱ्याची फिरकी

Vanita kharat: लग्नानंतर वनिताने नवऱ्यासोबत अनेक भन्नाट रिल्स शेअर केले आहेत. ...

Photos: राणादा-अंजलीचा व्हेकेशन मूड ऑन; सासुरवाडीत सुट्टी एन्जॉय करतीये अक्षया - Marathi News | marathi tv couples akshaya deodhar and hardeek joshi vacation mood on | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Photos: राणादा-अंजलीचा व्हेकेशन मूड ऑन; सासुरवाडीत सुट्टी एन्जॉय करतीये अक्षया

Akshaya deodhar: सध्या अनेक कलाकार त्यांची उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करत आहेत. यामध्ये अक्षया आणि हार्दिकदेखील त्यांच्या गावी गेले आहेत. लग्नानंतर सुट्टी एन्जॉय करण्यासाठी अक्षयाने तिच्या सासुरवाडीचं गाव निवडलं आहे. ...

'नवा गडी नवं राज्य'मध्ये होणार प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री; 'येऊ कशी तशी मी नांदायला'मध्ये केलंय काम - Marathi News | marathi actress aditi sarangdhar entry in marathi tv serial naava gadi naav rajya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नवा गडी नवं राज्य'मध्ये होणार प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री; 'येऊ कशी तशी मी नांदायला'मध्ये केलंय काम

Naava gadi naav rajya: या मालिकेत नेमकं कधी काय घडणार हे जाणून घेण्याची चाहत्यांना कमालीची उत्सुकता असते. ...