Budget phone Oppo A16 Price In India: ओपो ए16 च्या एकमेव व्हेरिएंटची किंमत भारतात 13,990 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन क्रिस्टल ब्लॅक आणि पर्ल ब्लु रंगात विकत घेता येईल. ...
PhonePe : अनेक युजर्स क्रेडिट कार्डवरून (Credit Card)फोनपे वॉलेटमध्ये पैसे टाकून छोटे -मोठे व्यवहार करतात. आता फोनपे वॉलेट युजर्ससाठी एक वाईट बातमी आहे. ...
Whatsapp new send image as sticker feature : फोटो सेंड करण्याची पद्धत बदलणार आहे. युजर्सना आता फोटो स्टीकरमध्ये कन्व्हर्ट करता येणार असून चॅटिंगची गंमत आणखी वाढवणार आहे. ...
paytm to launch fastag based parking service : फास्टॅगद्वारे पार्किंग शुल्क जमा करण्यात येईल, असे पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडने (PPBL) सांगितले आहे. ...