Samsung Galaxy S22 Launch Date Details: सीरिजमधील हायएंड व्हेरिएंट म्हणजे Galaxy S22 Ultra स्मार्टफोन 45W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह सादर केला जाऊ शकतो. ...
Xiaomi Redmi Note 11 Launch: Redmi Note 11 Pro आणि Note 11 Pro+ स्मार्टफोन चीनमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपल्बध झाले आहेत. 28 ऑक्टोबरला ही सीरिज लाँच केली जाईल. ...
Upcoming Vivo Phone Vivo Nex: विवोचा आगामी NEX सीरीजमधील स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 898 प्रोसेसरसादर केले जाऊ शकतात. हा फोन Vivo NEX Fold नावाने देखील सादर केला जाऊ शकतो. ...
61 Samsung Galaxy Smartphones Banned In Russia: Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 या दोन स्मार्टफोन्ससह एकूण 61 Samsung Galaxy Smartphones वर रशियाने बंदी घातली आहे. ...
Lenovo Tab K10 Price Offers and Sale In India: कंपनीने मिडरेंज सेगमेंटमध्ये एक नवीन टॅबलेट Lenovo Tab K10 नावाने देशात भारतात लाँच केला आहे. हा टॅब मेड इन इंडिया असल्याचे कंपनीने सांगितले आहे. ...
Joker Malware in Squid Game Wallpaper 4K HD: गुगल प्ले स्टोरवर Squid Game Wallpaper 4K HD हे उपलब्ध होतं. यात मालवेयर असल्याची माहिती सिक्यॉरिटी फर्मने दिली आहे. ...