लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

सावधान! तुमच्या फोनमध्ये नाहीत ना Google ने बॅन केलेले हे 150 अ‍ॅप्स? लाखो Android युजर्सना घातलाय गंडा - Marathi News | Google bans 150 Android apps Play Store ultima SMS malware | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! तुमच्या फोनमध्ये नाहीत ना Google ने बॅन केलेले हे 150 अ‍ॅप्स? लाखो Android युजर्सना घातलाय गंडा

Google Banned 150 Apps: गुगलने पुन्हा एकदा मोठ्याप्रमाणावर अँड्रॉइड अ‍ॅप्स प्ले स्टोरमधून बॅन केले आहेत. ज्या युजर्सनी हे अ‍ॅप्स इन्स्टॉल केले आहेत त्यांनी हे त्वरित अनइन्स्टॉल करणे गरजेचे आहे.   ...

बंपर डिस्काउंट! Xiaomi च्या 14 स्मार्टफोन मॉडेलवर मिळणार भरघोस डिस्काउंट; कंपनीने केली दिवाळी ऑफर्सची घोषणा  - Marathi News | Xiaomi India announces Diwali with Mi offer discount on offline retail stores  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बंपर डिस्काउंट! Xiaomi च्या 14 स्मार्टफोन मॉडेलवर मिळणार भरघोस डिस्काउंट; कंपनीने केली दिवाळी ऑफर्सची घोषणा 

Diwali With Mi Offer From Xiaomi: शाओमी Mi 11X, Redmi Note 10 आणि Redmi 9 सीरिजमधील स्मार्टफोन्सवर Diwali Offer अंतर्गत डिस्काउंट देत आहे. ...

108MP Camera आणि दमदार प्रोसेसरसह Moto G200 होणार लाँच; पुढील महिन्यात होऊ शकतो सादर  - Marathi News | 108mp camera phone moto g200 smartphone may launch soon with snapdragon 888  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :108MP Camera आणि दमदार प्रोसेसरसह Moto G200 होणार लाँच; पुढील महिन्यात होऊ शकतो सादर 

New 108MP Camera Phone Moto G200: Moto G200 स्मार्टफोन चीनमध्ये Motorola Edge S30 नावाने सादर केला जाऊ शकतो. हा फोन Snapdragon 888 चिपसेट आणि 144Hz रिफ्रेश रेटसह सादर केला जाईल. ...

10GB RAM, 66W सुपरफास्ट चार्जिंगसह HONOR चा शानदार 5G Phone लाँच; जाणून घ्या किंमत   - Marathi News | Honor Play 5 Youth Edition 5g phone launched know price specs features  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :10GB RAM, 66W सुपरफास्ट चार्जिंगसह HONOR चा शानदार 5G Phone लाँच; जाणून घ्या किंमत  

New 5G Phone Honor Play 5 Vitality Edition Launch Price: Honor Play 5 Vitality Edition चे दोन व्हेरिएंट चीनमध्ये सादर झाले आहेत. हा फोन 8GB RAM आणि 2GB व्हर्च्युअल RAM ला सपोर्ट करतो. ...

एकच नंबर! 1 इंचाच्या कॅमेरा सेन्सरसह 12GB RAM असलेला धमाकेदार Sony Xperia Pro-I लाँच  - Marathi News | Sony xperia pro I launch specifications features 12gb ram vlog monitor zeiss tessar 1 inch cmos sensor know price and specifiaction  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकच नंबर! 1 इंचाच्या कॅमेरा सेन्सरसह 12GB RAM असलेला धमाकेदार Sony Xperia Pro-I लाँच 

Sony Xperia Pro-I Price Specification And Details: Sony Xperia Pro-I हा कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन फेज डिटेक्शन ऑटोफोकस 1 इंचाच्या Exmor RS CMOS सेन्सरसह सादर करण्यात आला आहे.   ...

10 KM रेंज आणि 4K Recording सह Zino Mini Drone लाँच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये   - Marathi News | Husban zino mini compact drone launched 4k recording support upto 10 km 40 minutes battery backup know price features  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :10 KM रेंज आणि 4K Recording सह Zino Mini Drone लाँच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये  

Cheap Drone With Camera Zino Mini: Zino Mini हा एक कॉम्पॅक्ट ड्रोन आहे जो 30 fps वर 4K रेकॉर्डिंग करू शकतो., या ड्रोनचे वजन फक्त 249 ग्राम आहे. ...

ओप्पोने सादर केला बजेट फ्रेंडली 5G Phone; 5000mAh च्या दमदार बॅटरीसह OPPO A56 लाँच  - Marathi News | Oppo a56 5g phone launched with 5000mah battery 13mp camera price and specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ओप्पोने सादर केला बजेट फ्रेंडली 5G Phone; 5000mAh च्या दमदार बॅटरीसह OPPO A56 लाँच 

New 5G Phone Oppo A56 5G Launch Price Details: Oppo A56 5G स्मार्टफोन 11GB RAM, 5000mAh बॅटरी आणि Mideatek Dimensity 700 प्रोसेसरसह चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. ...

सुपरस्टार Rajnikanth यांच्या हस्ते व्हॉइस बेस्ड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Hoote लाँच; जाणून घ्या या अ‍ॅप वैशिष्ट्ये  - Marathi News | Rajnikanth launches voice based social media platform hoote made by daughter Soundarya Vishagan  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सुपरस्टार Rajnikanth यांच्या हस्ते व्हॉइस बेस्ड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Hoote लाँच; जाणून घ्या या अ‍ॅप वैशिष्ट्ये 

Rajnikanth Launches Hoote App: Hoote App ची निर्मिती रजनीकांत यांची कन्या Soundarya Vishagan यांनी Sunny Pokala यांच्यासोबत मिळून केली आहे. हा एक व्हॉइस बेस्ड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे.   ...