लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

ड्युअल कॅमेरा सेटअप व फुल व्ह्यू डिस्प्लेयुक्त बजेट स्मार्टफोन - Marathi News | Dual camera setup and full view display budget smartphone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ड्युअल कॅमेरा सेटअप व फुल व्ह्यू डिस्प्लेयुक्त बजेट स्मार्टफोन

टेक्नो मोबाईल्स कंपनीने फुल व्ह्यू डिस्प्ले आणि उत्तम दर्जाच्या कॅमेर्‍याने सज्ज असणारा कॅमोन आय स्काय २ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केला आहे. ...

सॅमसंग गॅलेक्सी जे ७ प्राईम २ स्मार्टफोनच्या मूल्यात कपात - Marathi News | Samsung Galaxy J7 Prime 2 Price Cut in India | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग गॅलेक्सी जे ७ प्राईम २ स्मार्टफोनच्या मूल्यात कपात

सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी जे ७ प्राईम २ या स्मार्टफोनच्या मूल्यात कपात करण्याचे जाहीर केले आहे. ...

टॅगचा सोनिक अँगल १ वायरलेस स्पीकर बाजारपेठेत दाखल - Marathi News | TAGG Sonic Angle 1 bluetooth speaker | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टॅगचा सोनिक अँगल १ वायरलेस स्पीकर बाजारपेठेत दाखल

टॅगच्या सोनिक अँगल १ या स्पीकरचे मूल्य २,४९९ रूपये असून ग्राहकांना हे मॉडेल कंपनीच्या ई-स्टोअरसह अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून उपलब्ध करण्यात आले आहे. ...

विवोअ‍ॅक्टीव्ह ३ म्युझिकमध्ये स्मार्टवॉच आणि म्युझिक प्लेअरचा मिलाफ - Marathi News | Garmin Vivoactive 3 Music With GPS, Heart Rate Monitor, Garmin Pay Features Launched in India at Rs. 25990 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विवोअ‍ॅक्टीव्ह ३ म्युझिकमध्ये स्मार्टवॉच आणि म्युझिक प्लेअरचा मिलाफ

विवोअ‍ॅक्टीव्ह ३ म्युझिक या मॉडेलमध्ये संगीताचा सपोर्ट देण्यात आला आहे. ...

Reliance Jio ब्रॉडबँड आणि टीव्ही 15 ऑगस्टपासून; 500 रुपयांपासून प्लॅन? - Marathi News | reliance jio gigafiber high speed broadband and tv service plan | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Reliance Jio ब्रॉडबँड आणि टीव्ही 15 ऑगस्टपासून; 500 रुपयांपासून प्लॅन?

JIO PLAN: मोबाईल इंटरनेट सेवा क्षेत्रातील धमाक्यानंतर रिलायन्सने आता ब्रॉडबँड सेवा क्षेत्रात पाऊल टाकले आहे. रिलायन्स जिओआता गिगाफायबर (JioGigaFiber) सर्व्हिस देणार आहे . ...

हातगाडी चालूवन भूषण यादवने दिला ८० मुलांना आधार - Marathi News | Support for 80 children given by Bhushan Yadav | Latest jalana News at Lokmat.com

जालना :हातगाडी चालूवन भूषण यादवने दिला ८० मुलांना आधार

घरातील अत्यंत गरीब परिस्थिती वडील विविध शाळेसमोर हातगाडी लावून भेळ, तसेच अन्य पदार्थाची विक्री करत असल्याने भूषण यादवलाही उच्च शिक्षण घेता आले नाही, लहानपणापासून संगणकाची आवड मात्र परिस्थितीमुळे ते देखील शक्य झाले नव्हते. आज याच भूषण यादवने परिस्थिती ...

तुम्हाला माहीत आहे का? Reliance Jio ची 'ही' सेवा आहे मोफत...  - Marathi News | reliance jio offering free jio tune to its subscribers know how to get | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्हाला माहीत आहे का? Reliance Jio ची 'ही' सेवा आहे मोफत... 

तुमच्याकडे रिलायन्स जिओचे सिम कार्ड असेल तर तुम्ही सुद्धा या सेवेचा फायदा घेऊ शकता. ...

नासाचे ऐतिहासिक उड्डाण, सूर्याच्या दिशेने झेपावले 'सोलर प्रोब यान' - Marathi News | NASA's historic flight, 'Solar probable vehicle' towards the sun | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नासाचे ऐतिहासिक उड्डाण, सूर्याच्या दिशेने झेपावले 'सोलर प्रोब यान'

रविवारी दुपारी एक वाजता नासाने आपले सोलर प्रोब यान सूर्याच्यादिशेने प्रक्षेपित केले. नासाची ही ऐतिहासिक झेप असून.. ...