Redmi 8 Blast: स्फोट झालेला रेडमी 8 घेऊन सिंह सर्व्हिस सेंटरमध्ये गेले तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांनी यात युजरचा दोष असल्याचे म्हटले आणि फोन दुरुस्त करण्यासाठी स्मार्टफोनच्या किंमतीच्या 50% रकमेची मागणी केली. ...
ZTE Axon 30 launch: ZTE Axon30 सीरीज नवीन अंडर स्क्रीन फ्रंट कॅमेऱ्याच्या नवीन व्हर्जनसह सादर केली जाऊ शकते. हा कॅमेरा गेल्यावर्षी बाजारात आलेल्या ZTE Axon20 मधील अंडर स्क्रीन फ्रंट कॅमेऱ्यापेक्षा जास्त चांगला असेल. ...
Free Caller tune on Airtel: विंक अॅपवरील हॅलो ट्यून्स पूर्णपणे मोफत आहेत. एकदा सेट केलेली हॅलो ट्यून तुम्ही कोणत्याही अतिरिक्त चार्जविना बदलू देखील शकता. ...