लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

घराच्या सफाईसाठी कंबर वाकवण्याची गरज नाही; अंधारात घर क्लीन करणाऱ्या Xiaomi च्या रोबोटची एंट्री  - Marathi News | Roborock T8 Plus Robot Vacuum Launched With 5100pa Suction Power   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :घराच्या सफाईसाठी कंबर वाकवण्याची गरज नाही; अंधारात घर क्लीन करणाऱ्या Xiaomi च्या रोबोटची एंट्री 

शाओमीनं दोन रोबोट व्हॅक्युम क्लिनर लाँच केले आहेत, Roborock T8 Plus आणि Roborock T8 Plus Smart Dust Collection बाजारात आले आहेत.   ...

आता दोन फोनवर एकच WhatsApp चालणार; नवीन फीचर येतंय, असं करेल काम - Marathi News | whatsapp testing a companion mode feature allows to add a secondary device | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता दोन फोनवर एकच WhatsApp चालणार; नवीन फीचर येतंय, असं करेल काम

WhatsApp : काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने WhatsApp आपल्या सर्व यूजर्ससाठी मल्टी डिव्हाईस सपोर्ट फीचर जारी केले आहे. ...

फ्लॅगशिप स्मार्टफोनचा अनुभव परवडणाऱ्या किंमतीत; POCO F4 चा भारतीय लाँच नजीक  - Marathi News | 12GB RAM Featured POCO F4 GT India Variant Spotted Online   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फ्लॅगशिप स्मार्टफोनचा अनुभव परवडणाऱ्या किंमतीत; POCO F4 चा भारतीय लाँच नजीक 

POCO F4 स्मार्टफोनचा भारतीय व्हेरिएंट वेबसाईटवर स्पॉट झाला आहे, त्यामुळे लवकरच हा डिवाइस देशात लाँच होईल अशी अपेक्षा आहे.   ...

चुटकीसरशी करा WhatsApp व्हिडीओ कॉल रेकॉर्ड; जाणून घ्या सर्वात सोप्पी पद्धत  - Marathi News | How To Record Whatsapp Video Call On iPhone And Android In Marathi   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चुटकीसरशी करा WhatsApp व्हिडीओ कॉल रेकॉर्ड; जाणून घ्या सर्वात सोप्पी पद्धत 

How To Record Whatsapp Video Call: व्हॉट्सअ‍ॅपवरील व्हिडीओ कॉल्स सोप्प्या पद्धतीनं रेकॉर्ड करता येतात, याची सोप्पी पद्धत पुढे दिली आहे. ...

सॅमसंगची झोप उडवण्याची पुरेपूर तयारी; फोल्डिंग Motorola Razr 3 मध्ये मोठा कॅमेरा अपग्रेड  - Marathi News | Motorola Razr 3 Images Leaked Online May Come With Dual Camera Setup   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगची झोप उडवण्याची पुरेपूर तयारी; फोल्डिंग Motorola Razr 3 मध्ये मोठा कॅमेरा अपग्रेड 

मोटोरोलाच्या आगामी फोल्डिंग फोन Motorola Razr 3 चे फोटोज ऑनलाईन लीक झाले आहेत. या फोनच्या कॅमेरा सेटअपमध्ये मोठा अपग्रेड बघायला मिळेल.   ...

बजेटमध्ये आला Vivo चा देखणा स्मार्टफोन; 5000mAh बॅटरी आणि मीडियाटेक प्रोसेसरची ताकद  - Marathi News | 5000mah Battery Featured Vivo Y15c Smartphone Launched In India  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बजेटमध्ये आला Vivo चा देखणा स्मार्टफोन; 5000mAh बॅटरी आणि मीडियाटेक प्रोसेसरची ताकद 

Vivo Y15c स्मार्टफोन भारतात MediaTek Helio P35 प्रोसेसर, 13MP कॅमेरा आणि 5,000mAh च्या बॅटरीसह आला आहे.   ...

नव्या आणि शानदार सोनी कॅमेरा सेन्सरसह आला Vivo X80 स्मार्टफोन, वनप्लस-सॅमसंगला देणार दणका  - Marathi News | Vivo X80 Series Launched Globally With Flagship Camera Processor And MediaTek Dimensity 9000 Chip   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नव्या आणि शानदार सोनी कॅमेरा सेन्सरसह आला Vivo X80 स्मार्टफोन, वनप्लस-सॅमसंगला देणार दणका 

Vivo X80 सीरीजमध्ये दोन स्मार्टफोन कंपनीनं जागतिक बाजारात उतरवले आहेत. यातील नवीन Sony IMX866 कॅमेरा सेन्सर खासियत म्हणता येईल.   ...

सर्वात पातळ 5G स्मार्टफोन! Motorola Edge 30 च्या भारतीय लाँचची घोषणा; या तारखेला येणार बाजारात  - Marathi News | Motorola Edge 30 World Thinnest 5G Smartphone India Launch Date Revealed  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात पातळ 5G स्मार्टफोन! Motorola Edge 30 च्या भारतीय लाँचची घोषणा; या तारखेला येणार बाजारात 

Motorola Edge 30 स्मार्टफोन जगातील सर्वात पातळ 5G स्मार्टफोन असेल, अशी घोषणा कंपनीनं केली आहे.   ...