India Vs Australia U19 World Cup Semi Final 2022 : शतकी खेळी करणारा कर्णधार Yash Dhull याने Shaik Rasheedसोबत केलेली धडाकेबाज द्विशतकी भागीदारी आणि त्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा ९६ धावांनी धुव्वा उडवत भारतीय संघ ...
India vs West Indies : वेस्ट इंडिजचा सामना करण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. ट्वेंटी-२० मालिकेसाठी अहमदाबाद येथे दाखल झालेल्या भारतीय संघातील 8 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ...
Gautam Gambhir suggested India - भारतीय संघानं मागील काही वर्षांत देशा-परदेशात दमदार कामगिरी करून दाखवली आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि लोकेश राहुल असे तगडे फलंदाज भारतीय संघाकडे आहेत, पण... ...
Virat Kohli : विराट कोहलीने नुकतेच कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी डिसेंबर २०२१ मध्ये त्याच्याकडून एकदिवसीय कर्णधारपद काढून घेण्यात आले होते, तर सप्टेंबरमध्ये त्याने टी-२० विश्वचषकानंतर टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले. ...
सोशल मीडियामुळे सामान्यांनाही रोखठोक व्यक्त होण्याची ताकद दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सामन्यांना त्यांच्या सेलिब्रिटींशी देखील थेट संवाद साधता येतो किंवा त्यांची तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचवता येते. याची अनेक उदाहरण देखील आपण पाहिली आहेत. ...
वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने उपांत्य फेरी गाठली. यामध्ये सलामीवीर अंगक्रिश रघुवंशीचे योगदान मोलाचे ठरले. स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणाऱ्यांमध्ये सध्या अंगक्रिश तिसऱ्या स्थानी आहे. ...
Virat kohli News: विराट कोहलीने एक फोटो शेअर करत कर्णधारपद सोडल्यानंतर चांगल्या कामगिरीसाठी कुणासोबत स्पर्धा करणार या प्रश्नाचं विराट कोहलीने सूचक उत्तर दिले आहे. विराट कोहलीने एक फोटो शेअर केला आहे. ...
India Vs West Indies: वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होताच भारतीय संघाच्या नावे एका खास विक्रमाची नोंद होणार आहे. या मालिकेतील पहिल्या वनडेत खेळण्यासाठी उतरताच भारतीय संघ एकदिवसीय क्रिकेटमध्ये असे काही करेल जे याआधी कुठल्याही संघाल ...