लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Team india, Latest Marathi News

IND Vs SL 3rd T20 : कोण आहेत जयदेव शाह? ज्यांच्या हाती मालिकाविजयानंतर रोहितने सोपवली ट्रॉफी  - Marathi News | IND Vs SL 3rd T20: Who is Jaydev Shah? In whose hands Rohit handed over the trophy after winning the series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ती व्यक्ती कोण? ज्यांच्या हाती मालिकाविजयानंतर रोहित शर्माने सोपवली ट्रॉफी 

IND Vs SL 3rd T20, Jaydev Shah : सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने विजेत्या संघाचा चषक उचलला आणि नंतर तो एका व्यक्तीकडे दिला. त्यानंतर रोहित शर्माने ज्या व्यक्तीकडे हा चषक दिला ती व्यक्ती कोण, याबाबतची चर्चा सुरू झाली होती. ...

भारताचा विश्वविक्रमी सलग १२वा विजय; सलग तिसरी टी-२० मालिका जिंकली  - Marathi News | india beat sri lanka 12th world record victory won the third consecutive t20 series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा विश्वविक्रमी सलग १२वा विजय; सलग तिसरी टी-२० मालिका जिंकली 

श्रीलंकेचा अखेरच्या सामन्यात ६ गड्यांनी पराभव ...

IND vs SL, 3rd T20I Live Update : ११ चेंडूंत ४८ धावांचा पाऊस!; दासून शनाका धावून आला, भारताच्या गोलंदाजांना झोडून गेला - Marathi News | IND vs SL, 3rd T20I Live Update : fifty by Dasun Shanaka 74*(38) under pressure, India need 147 runs to whitewash Sri Lanka   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :११ चेंडूंत ४८ धावांचा पाऊस!; दासून शनाका धावून आला, भारताच्या गोलंदाजांना झोडून गेला

India vs Sri Lanka, 3rd T20I Live Update : ट्वेंटी-२० मालिका आधिच खिशात घातल्यानंतर भारतीय संघ आज आणखी दडपणाशिवाय मैदानावर उतरला. ...

‘रोहित सेना’सुसाट, मालिका टाकली खिशात; श्रेयसचे नाबाद अर्धशतक  - Marathi News | india put t20 series in pocket against sri lanka shreyas iyer unbeaten half century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘रोहित सेना’सुसाट, मालिका टाकली खिशात; श्रेयसचे नाबाद अर्धशतक 

सलग ११ वा विजय, मायदेशात पाठोपाठ सातवी मालिका जिंकली ...

IND Vs SL 2nd T20 : भारत-श्रीलंका दुसऱ्या टी-२०वर पावसाचे सावट, सामना होणार की नाही? धरमशाला येथून हवामानाबाबत आली अशी अपडेट  - Marathi News | IND Vs SL 2nd T20: Will India-Sri Lanka match in the second T20 due to rain? Weather update from Dharamshala | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुसऱ्या टी-२०वर पावसाचे सावट, सामना होणार की नाही? धरमशाला येथून आली अशी अपडेट 

IND Vs SL 2nd T20 Live Updates: आज धरमशाला येथे भारत आणि श्रीलंका यांच्यात होत असलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यावर पावसाचे सावट असल्याने भारतीय क्रिकेट संघाच्या विजयी मोहिमेत अडथळा येण्याची शक्यता आहे. ...

वृद्धिमान साहासारखाच माझ्यावरही अन्याय झाला; सय्यद किरमाणी यांचं धक्कादायक विधान - Marathi News | I have also been a victim of injustice Syed Kirmani also reveals his trauma after team india Wriddhiman Saha journalist controversy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वृद्धिमान साहासारखाच माझ्यावरही अन्याय झाला; सय्यद किरमाणी यांचं धक्कादायक विधान

यष्टीरक्षक वृद्धिमान साहा प्रकरणावर अनेक प्रतिक्रिया सातत्याने  येत आहेत. ...

Rohit Sharma Ajinkya Rahane, Mumbaikar Captains of Team India : रोहित शर्माच्या आधी टीम इंडियाला किती 'मुंबईकर' कर्णधार मिळालेले माहित्ये का? - Marathi News | Rohit Sharma is new Test Captain after Ajinkya Rahane do you know how many Mumbaikar captains did Team India got See List and Statistics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माच्या आधी टीम इंडियाला किती 'मुंबईकर' कर्णधार मिळालेले माहित्ये का?

विनू मंकड यांच्यापासून सुरू झालेली परंपरा आता रोहितने सुरू ठेवली आहे. ...

Ajinkya Rahane, Ranji Trophy : अरे देवा.. 'मुंबई'कर अजिंक्य रहाणेचं चाललंय काय? गेल्या सामन्यात दमदार शतक तर आज पुन्हा भोपळा! - Marathi News | Ajinkya Rahane Flop again gets out on duck representing Mumbai Team in Ranji Trophy against Goa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अरे देवा.. 'मुंबई'कर रहाणेचं चाललंय काय? गेल्या सामन्यात शतक अन् आज भोपळा!

खराब फॉर्ममुळे अजिंक्यला श्रीलंका मालिकेसाठी संघातून वगळण्यात आलं. पण रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात त्याने शतक ठोकलं होतं. ...