लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Team india, Latest Marathi News

ICC Men's T20 World Cup Indian squad : Deadline संपली, टीम इंडियाच्या ताफ्यात झालाय का बदल?; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स - Marathi News | ICC Men's T20 World Cup : Deadline is over, no change in Team India World cup Squad, Sri Lanka and Pakistan make a changes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Deadline संपली, टीम इंडियाच्या ताफ्यात झालाय का बदल?; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

Team india make a change in World Cup Squad ? हार्दिक पांड्याच्या तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह आहेतच. त्यामुळे त्याच्या जागी शार्दूल ठाकूर याला मुख्य संघात घेतलं जाईल, अशी चर्चा होती. ...

IND vs AUS, Shikha Pandey: 'बॉल ऑफ द सेंच्युरी'! भारताच्या शिखा पांडने टाकलेला अफलातून इन स्विंग एकदा पाहाच, सर्वच हैराण - Marathi News | Shikha pandey stun australian alyssa healy by his magic bowl indian women cricket team Australian cricket team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'बॉल ऑफ द सेंच्युरी'! भारताच्या शिखा पांडने टाकलेला अफलातून इन स्विंग एकदा पाहाच, सर्वच हैराण

IND vs AUS, Shikha Pandey: भारतीय संघानं जरी सामना गमावला असला तरी एका चेंडूनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. भारतीय वेगवान गोलंदाज शिखा पांडेनं टाकलेल्या इन स्विंग चेंडूची संपूर्ण क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा केली जात आहे.  ...

Indian Cricket Team's Jersey For T20 World Cup : टीम इंडियाची नवी जर्सी १३ तारखेला लाँच होणार, विराट कोहलीची जर्सी फॅन्सलाही विकत घेता येणार, जाणून घ्या किंमत  - Marathi News | Indian Cricket Team's Jersey For ICC T20 World Cup 2021 to be Launched on October 13, fans can pre-book the jersey  with starting rate 1799 Rs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाची नवी जर्सी १३ तारखेला लाँच होणार, विराट कोहलीची जर्सी विकत घेता येणार, जाणून घ्या किंमत

Indian Cricket Team's Jersey For T20 World Cup : आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियान नव्या जर्सीत दिसणार आहे. ...

ICC T20 World Cup 2021: माशी शिंकली!, वर्ल्ड कपला सुरुवात होण्याआधीच टीम इंडियाचा खेळाडू जखमी; कोणाला मिळणार संधी? - Marathi News | ICC T20 World Cup 2021: Injury woes hit India camp as THIS player's 'knees are not in great condition' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माशी शिंकली!, ट्वेंटी-२० वर्ल्ड कपला सुरुवात होण्याआधीच टीम इंडियाचा खेळाडू जखमी

ICC T20 World Cup 2021: टीम इंडिया ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पहिला सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. ...

T20 World Cup 2021 warm-up schedule: आयपीएलनंतर भारतीय खेळाडूंना विश्रांतीसाठीही वेळ नाही; जाणून घ्या सराव सामन्याचं वेळापत्रक - Marathi News | T20 World Cup 2021 warm-up schedule: India to take on England and Australia on Oct 18, 20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे शिलेदार दमून-भागून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार; पाकिस्तानपूर्वी दोन तगड्या संघांना भिडणार

T20 World Cup 2021 warm-up schedule: इंडियन प्रीमिअर लीग २०२१ची फायनल १५  ऑक्टोबरला होईल आणि त्यानंतर १७ ऑक्टोबरला लगेचच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ...

T20 World Cup, India vs Pakistan: भारत-पाकिस्तान वर्ल्डकप लढतीबाबत मोठी बातमी, क्रिकेट चाहत्यांची इच्छा पूर्ण होणार!  - Marathi News | T20 World Cup Chance for fans to watch India Pakistan clash live as tickets go on sale | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाकिस्तान वर्ल्डकप लढतीबाबत मोठी बातमी, क्रिकेट चाहत्यांची इच्छा पूर्ण होणार! 

T20 World Cup, India vs Pakistan: ट्वेन्टी-२० वर्ल्डकप संदर्भात एक चांगली बातमी समोर आली आहे. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याची रंगत काय असते ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही. ...

Punam Raut: मराठमोळ्या पूनमची खिलाडूवृत्ती! पंचांनी नाबाद ठरवूनही स्वत:हून मैदान सोडलं, होतोय कौतुकाचा वर्षाव; पाहा Video - Marathi News | Punam Raut walks despite the umpire giving her not not watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मराठमोळ्या पूनमची खिलाडूवृत्ती! पंचांनी नाबाद ठरवूनही स्वत:हून मैदान सोडलं, होतोय कौतुकाचा वर्षाव

India vs Australia, Poonam Raut: पूनम केलेल्या या कृतीनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची सर्वांना आठवण झाली. ...

Ind vs Aus : मराठमोळ्या स्मृतीने इतिहास रचला, कंगारुच्या मैदानात धडाकेबाज शतक - Marathi News | Ind vs Aus : History made with the memory of smriti mandhana, a century in the field of kangaroo australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Aus : मराठमोळ्या स्मृतीने इतिहास रचला, कंगारुच्या मैदानात धडाकेबाज शतक

भारतीय महिला संघ प्रथमच पिंक बॉल कसोटी खेळण्यासाठी मैदानावर उतरला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय महिलांनी हा इतिहास लिहिला आणि त्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या स्मृती मानधनानं ऐतिहासिक कामगिरी केली. ...