लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Team india, Latest Marathi News

टीम इंडियाचा आणखी एक परदेश दौरा, सहा वर्षांनंतर जाणार 'या' देशात; खेळाडूंची होणार दमछाक  - Marathi News | India will tour Zimbabwe for a three-match ODI series next month | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा आणखी एक परदेश दौरा, सहा वर्षांनंतर जाणार 'या' देशात; खेळाडूंची होणार दमछाक 

India will tour Zimbabwe भारतीय क्रिकेट संघ एकामागून एक दौरे करताना दिसतोय.. आयपीएल संपल्यानंतर घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका झाली. त्यानंतर आयर्लंड दौरा अन् सध्या इंग्लंड दौरा सुरू आहे. ...

India T20 WC Squad : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधून विराट कोहलीचा पत्ता कट?; BCCIच्या पवित्र्यामुळे माजी कर्णधाराचे स्थान धोक्यात - Marathi News | India T20 WC Squad : ‘PERFORM or PERISH, can’t give virat kohli anymore room in T20 Setup’,  BCCI official says  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधून विराट कोहलीचा पत्ता कट?; BCCIच्या पवित्र्यामुळे संघातील स्थान धोक्यात

India T20 WC Squad : ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बीसीसीआय भारतीय संघात प्रयोग करताना दिसतेय... ...

Rohit Sharma-Virat Kohli: 'एक सीरीज खेळून खेळाडू थकले..?' रोहित-विराटच्या विश्रांतीवर चाहते नाराज, मीम्स व्हायरल - Marathi News | Rohit Sharma-Virat Kohli: 'Players tired of playing a series..?' Fans upset over Rohit-Virat's break | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'एक सीरीज खेळून खेळाडू थकले..?' रोहित-विराटच्या विश्रांतीवर चाहते नाराज, मीम्स व्हायरल

Rohit Sharma-Virat Kohli: वेस्टइंडीजविरोधात तीन वनडे आणि पाच टी-20 सामने होणार आहेत. ...

IND vs WI: धवनकडे नेतृत्व, तर जडेजा उपकर्णधार; विंडीज मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! - Marathi News | Indian squad announced for ODI series against West Indies, Shikhar Dhawan will be captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धवनकडे नेतृत्व, तर जडेजा उपकर्णधार; विंडीज मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा!

भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनकडे दुसऱ्यांदा कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. ...

IND vs ENG: टीम इंडियाचा पराभव जिव्हारी; नेटकऱ्यांनी राहुल द्रविडला धरले धारेवर, मीम्स व्हायरल... - Marathi News | IND vs ENG: Team India loses; Netizens fired on Rahul Dravid, memes goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा पराभव जिव्हारी; नेटकऱ्यांनी राहुल द्रविडला धरले धारेवर, मीम्स व्हायरल...

India vs England: इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताला 7 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. भारताच्या पराभवानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ...

World Test Championship standings : भारताने कसोटी वर्ल्ड कप आता विसरावा, बसला आणखी एक धक्का; ICC कडून कारवाई, पाकिस्तानचा फायदा! - Marathi News | Pakistan have jumped above India in the ICC World Test Championship standings after the latter were penalised for slow over-rate in the Edgbaston Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने कसोटी वर्ल्ड कप आता विसरावा, बसला आणखी एक धक्का; ICC कडून कारवाई, पाकिस्तानचा फायदा!

ICC World Test Championship standings 2023 : आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ...

IND vs ENG: पंतने मारला फटका, नंतर जे झालं त्यामुळे अँडरसननला आवरलं नाही हसू  - Marathi News | Rishabh Pant plays front foot shot then james anderson starts laughing see what happened | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंतने मारला फटका, नंतर जे झालं त्यामुळे अँडरसननला आवरलं नाही हसू

पहिल्या दिवसअखेर भारतीय संघाने केल्या ७ बाद ३३८ धावा ...

India tour of New Zealand 2022 : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप नंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियातून थेट 'शेजारील' देश गाठणार, BCCI खेळाडूंना दमवणार  - Marathi News | India tour of New Zealand 2022: after T20 world cup India will tour to New Zealand for three T20s and three ODIs, See full scheduled  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप नंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियातून थेट 'शेजारील' देश गाठणार, BCCI खेळाडूंना दमवणार 

India tour of New Zealand 2022 : कोरोनाचं संकट हळुहळू दूर झाल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू सातत्याने क्रिकेट खेळत आहेत. इंडियन प्रीमिअर लीग २०२२ नंतर तर BCCI ने भारतीय खेळाडूंची दमछाक करून घेण्याचा सपाटाच लावला आहे. ...