लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Team india, Latest Marathi News

Hardik Pandya Team India: "हार्दिक पांड्याबद्दल 'असं' घडलं तर आश्चर्य वाटायला नको"; न्यूझीलंडच्या स्कॉट स्टायरिसची भविष्यवाणी - Marathi News | Former Cricket Scott Styris believes one should not be surprised if Hardik Pandya will be captaining Team India T20 side in future | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हार्दिकबद्दल 'असं' घडलं तर आश्चर्य वाटायला नको"; माजी क्रिकेटपटूची भविष्यवाणी

हार्दिकच्या बाबतीत मांडलेलं मत तुम्हाला पटतंय का पाहा... ...

Rohit Sharma Team India: टीम इंडियात का होतायत इतके बदल? रोहित शर्मा स्पष्टच बोलला - Marathi News | team india rohit sharma statement captain rotation bench strength asia cup ind vs pakistan match commented on rahul dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियात का होतायत इतके बदल? रोहित शर्मा स्पष्टच बोलला

Rohit Sharma Team India: भारतीय संघाची नजर विशेषत: आशिया चषक आणि टी-20 विश्वचषकावर आहे. आता रोहित शर्माने संघातील खेळाडूंच्या रोटेशनवर वक्तव्य केले आहे. ...

VIDEO: तेंडुलकर कुटुंबात लगीन घाई! मास्टर ब्लास्टर सचिनच्या मराठमोळ्या पेहराव्याने वेधले लक्ष - Marathi News | Sachin Tendulkar in his brother daughter wedding in traditional look, video goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तेंडुलकर कुटुंबात लगीन घाई! मास्टर ब्लास्टर सचिनच्या मराठमोळ्या पेहराव्याने वेधले लक्ष

सचिन तेंडुलकरच्या पारंपारिक लूकची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे. ...

Shikhar Dhawan: "मला संघावरचं ओझं व्हायचं नाही", शिखर धवन सिलेक्शनबाबत मनमोकळेपणानं बोलला! - Marathi News | shikhar dhawan statement on playing only one format team india opener | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मला संघावरचं ओझं व्हायचं नाही", शिखर धवन सिलेक्शनबाबत मनमोकळेपणानं बोलला!

भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन याला क्रिकेटच्या एकाच प्रकारात संघात स्थान दिलं जात असल्याच्या मुद्दयावर कोणताच कमीपणा वाटत नाही. ...

 Asia Cup 2022: आशिया चषकासाठी कोहलीचा 'विराट' सराव; मुंबईच्या मैदानातून फुकणार रणशिंग - Marathi News | Virat Kohli will practice at MCA's Indoor Academy in Mumbai for Asia Cup 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषकासाठी कोहलीचा 'विराट' सराव; मुंबईच्या मैदानातून फुकणार रणशिंग

आशिया चषक २०२२ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ...

माजी भारतीय क्रिकेटपटूचा विदेशात डंका! बनला 'या' आंतरराष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक - Marathi News | Former Indian cricketer Manoj Prabhakar has been selected as the coach of Nepal's international team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माजी भारतीय क्रिकेटपटूचा विदेशात डंका! बनला 'या' आंतरराष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक

भारतीय क्रिकेट संघाच्या माजी खेळाडूची नेपाळच्या संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...

Asia Cup 2022: आशिया कपसाठी भारतीय संघ जाहीर, विराटसह या स्फोटक फलंदाजाचं पुनरागमन, बुमराह संघाबाहेर - Marathi News | Asia Cup 2022: Indian squad announced for Asia Cup, return of this explosive batsman with Virat, Bumrah out of the squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया कपसाठी भारतीय संघ जाहीर, विराटसह या स्फोटक फलंदाजाचं पुनरागमन

Asia Cup 2022: या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. आशिया खंडातील या सर्वात मोठ्या क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात विराट कोहलीचं पुनरागमन झालं आहे. ...

Virat Kohli : "खेळाडू म्हणून आदर करतो, पण…," विराट कोहलीबाबत ब्रायन लाराचं मोठं वक्तव्य - Marathi News | west indies player brian lara on team india virat kohli i respect him-as a player but he has to come out of this a much better player | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"खेळाडू म्हणून आदर करतो, पण…," विराट कोहलीबाबत ब्रायन लाराचं मोठं वक्तव्य

Virat Kohli : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा यानं मोठं वक्तव्य केलं आहे. ...