लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Team india, Latest Marathi News

आनंदाची बातमी, फिफाने उठवली AIFF वरील बंदी: वर्ल्डकप भारतातच होणार - Marathi News | Good news for Indian sports lovers! FIFA lifts ban on AIFF from team india, Women world cup held in india | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आनंदाची बातमी, फिफाने उठवली AIFF वरील बंदी: वर्ल्डकप भारतातच होणार

महिलांचा अंडर १७ वर्ल्ड कप येत्या ऑक्टोबरमध्ये भारतात होणार होता. ...

विराट, राहुलचा टीम इंडियात समावेश निश्चित, पाकिस्तानविरुद्ध या खेळाडूंची संधी हुकणार - Marathi News | Virat, Rahul's inclusion in Team India is certain, these players will lose their chance against Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट, राहुलचा टीम इंडियात समावेश निश्चित, पाकिस्तानविरुद्ध या खेळाडूंची संधी हुकणार

India VS Pakistan, Asia Cup 2022: लोकेश राहुल आणि विराट कोहली पुनरागमन करणार असल्याने संघामध्ये फेरबदल निश्चित आहेत. अशा परिस्थितीत कुठल्या खेळाडूंना संधी मिळेल हे पाहण्यासारखे ठरणार आहे. ...

Smriti Mandhana:स्मृती मानधनाला ICC ने दिले मोठे गिफ्ट; दिग्गजांच्या यादीत झाला समावेश  - Marathi News | Smriti Mandhana has been added in ICC 100% Cricket Superstars | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधनाला ICC ने दिले मोठे गिफ्ट; दिग्गजांच्या यादीत झाला समावेश 

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाला आयसीसीने मोठी भेट दिली आहे. ...

"बुमराहची अनुपस्थिती भारताला महागात पडणार", पाकिस्तानच्या माजी खेळाडूने व्यक्त केला विजयाचा विश्वास - Marathi News | Younis Khan said Jasprit Bumrah not playing in Asia Cup will benefit Pakistan team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"बुमराहची अनुपस्थिती भारताला महागात पडणार", माजी खेळाडूचे विधान

आशिया चषकाचा थरार शनिवारपासून रंगणार आहे. ...

Asia Cup 2022:हेड कोच होताच व्हीव्हीएस लक्ष्मणचा मोठा निर्णय; भारतीय संघात 'या' गोलंदाजाचा समावेश  - Marathi News | Asia Cup 2022 head coach VVS Laxman names Kuldeep Sen in squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हेड कोच होताच व्हीव्हीएस लक्ष्मणचा मोठा निर्णय; संघात 'या' गोलंदाजाचा केला समावेश

आशिया चषकाची स्पर्धा सुरू होण्यास आता केवळ एक दिवस उरला आहे. ...

Asia Cup 2022 : जसप्रीत, हर्षल यांच्यापाठोपाठ आणखी एक गोलंदाज दुखापतीमुळे माघारी, भारतीय संघाची वाढली चिंता! - Marathi News | Asia Cup 2022 : Kuldeep Sen has replaced injured Deepak Chahar in Asia Cup Squad, He will be a standby player | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत, हर्षल यांच्यापाठोपाठ आणखी एक गोलंदाज दुखापतीमुळे माघारी, भारतीय संघाची वाढली चिंता!

Asia Cup 2022 : आशिया चषक स्पर्धा सुरू होण्यास दोन दिवस राहिले आहे आणि तरीही भारतीय संघामागे लागलेले विघ्न काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. ...

Ajinkya Rahane: टीम इंडियातून बाहेर असलेल्या रहाणेकडे मोठी जबाबदारी, या संघाच्या कर्णधारपदी निवड - Marathi News | Ajinkya Rahane, who is out of Team India, has a big responsibility, being selected as the captain of West Zone team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियातून बाहेर असलेल्या रहाणेकडे मोठी जबाबदारी, या संघाच्या कर्णधारपदी निवड

Ajinkya Rahane: ८ ते २५  सप्टेंबरपर्यंत तामिळनाडूमध्ये होणाऱ्या दुलिप करंडक स्पर्धेसाठी अजिंक्य रहाणेची पश्चिम विभागाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. ...

Asia Cup 2022 : Rahul Dravidच्या गैरहजेरीत दिग्गज खेळाडूने प्रशिक्षकाची धुरा हाती घेतली, टीम इंडियाला 'एनर्जी' मिळाली - Marathi News | In Rahul Dravid absence VVS Laxman has joined the Rohit Sharma-led Indian team, currently in Dubai for the Asia Cup 2022 : Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडच्या गैरहजेरीत दिग्गज खेळाडूने प्रशिक्षकाची धुरा हाती घेतली, टीम इंडियाला एनर्जी!

Asia Cup 2022 : रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार, विराट कोहली, दिनेश कार्तिक यांच्यासह भारताचे अन्य खेळाडू आशिया चषक स्पर्धेसाठी दुबईत दाखल झाले आहेत. ...