लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Team india, Latest Marathi News

IND vs PAK: "आधी तुम्ही तुमची प्लेइंग XI शोधा", शोएब अख्तरने भारतीय संघावर साधला निशाणा - Marathi News | IND vs PAK Find your final XI at least first Shoaib Akhtar slams On Indian team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आधी तुम्ही तुमची प्लेइंग XI शोधा", शोएब अख्तरने भारतीय संघावर साधला निशाणा

शोएब अख्तरने भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

संघात स्थान मिळेना, टीम इंडियातील हा अष्टपैलू खेळाडू आता इंग्लंडमध्ये खेळणार  - Marathi News | Not getting a place in the team, this all-rounder from Team India will now play in England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संघात स्थान मिळेना, टीम इंडियातील हा अष्टपैलू खेळाडू आता इंग्लंडमध्ये खेळणार 

Jayant Yadav: भारताचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू जयंत यादव सध्या संघाबाहेर आहे. त्यामुळे आता त्याने इंग्लिश कौंटी टीम वार्विकशायरकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Asia Cup 2022: मोठी बातमी! रविंद्र जडेजा आशिया चषकातून बाहेर; अक्षर पटेलला मिळाली संधी - Marathi News | ravindra jadeja ruled out in asia cup 2022 due to injury Axar Patel replaces in the squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी! रविंद्र जडेजा आशिया चषकातून बाहेर; अक्षर पटेलला मिळाली संधी

आशिया चषकातून अष्टपैलू रविंद्र जडेजा बाहेर झाला आहे. ...

Hasin Jahan: मोहम्मद शमीच्या पत्नीने शेअर केला हार्दिकचा फोटो; कॅप्शनमधील शब्दाने चिघळला वाद - Marathi News | Mohammad Shami's wife Hasin Jahan has targeted Shami by posting hardik pandya photo on Instagram | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शमीच्या पत्नीने शेअर केला हार्दिकचा फोटो; कॅप्शनमधील शब्दाने चिघळला वाद

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने आशिया चषकात शानदार सुरूवात केली आहे. ...

Team India: मला कुठल्याही स्थानावर खेळवा, मात्र संघात स्थान द्या, सूर्यकुमार यादवची विनंती - Marathi News | Team India: Play me in any position, but give me a place in the team, Suryakumar Yadav's request | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मला कुठल्याही स्थानावर खेळवा, मात्र..., सूर्यकुमार यादवची विनंती

Suryakumar Yadav: मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास तयार असतो. मी कर्णधार आणि प्रशिक्षकांनाही हे सांगितले की, तुम्ही म्हणाल त्या क्रमाकांवर फलंदाजी करण्यास मी सक्षम आहे. पण फक्त तुम्ही मला संघात कायम ठेवा.’ ...

Asia Cup 2022, Rohit Sharma : रोहित शर्माच्या मनात नेमकं काय चाललंय? ४ सप्टेंबरला सौरव गांगुलीसह मोठी घोषणा करणार - Marathi News | Time for another debut for Rohit Sharma : ''Butterflies in my stomach. A debut of a kind #TrailerOut4thSept #MegaBlockbuster'', Indian Captain instagram post goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माच्या मनात नेमकं काय चाललंय? ४ सप्टेंबरला सौरव गांगुलीसह मोठी घोषणा करणार

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याच्या मनात काहीतरी सुरू आहे... भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा पूर्णवेळासाठी हाती घेतल्यानंतर रोहितने अनेक विक्रमांना गवसणी घातली. ...

Virat Kohli: "एका पिढीला प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद", हॉंगकॉंगच्या संघाने किंग कोहलीला दिली खास भेट - Marathi News | Asia Cup 2022 Virat Kohli receives special gift from Hong Kong team after virat score 59 not out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"एका पिढीला प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद", हॉंगकॉंगने किंग कोहलीला दिली खास भेट

आशिया चषकात सलग दुसरा विजय मिळवून भारतीय संघाने सुपर-4 मध्ये स्थान मिळवले आहे.   ...

Asia Cup 2022: टीम इंडियासाठी ओझं बनलाय हा खेळाडू, मिळालेल्या संधी घालवतोयत वाया - Marathi News | Asia Cup 2022: Avesh Khan has become a burden for Team India, wasting opportunities | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियासाठी ओझं बनलाय हा खेळाडू, मिळालेल्या संधी घालवतोयत वाया

Asia Cup 2022: हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा एक गोलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरला. हा खेळाडू पाकिस्तानविरुद्धही अपयशी ठरला होता. हा खेळाडू आहे आवेश खान. ...