भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या FOLLOW Team india, Latest Marathi News
सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. ...
सध्या न्यूझीलंडच्या धरतीवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. ...
BCCI News: T20 वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर BCCIने चेतन शर्मांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची हकालपट्टी केली आहे. बीसीसीआयने निवड समितीच्या पदांसाठी शुक्रवारी नव्याने अर्ज मागवले आहेत. ...
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या खूप चर्तेत आहे. ...
Hardik Pandya: टी-२० विश्वचषकातील निराशा झटकून काळजीवाहू कर्णधार हार्दिक पांड्या याने न्यूझीलंड दौरा नवोदितांना संधी देण्यासाठी तसेच त्यांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी असल्याचे मत मांडले आहे. ...
भारतीय संघ सध्या टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. ...
२३ डिसेंबर रोजी आयपीएलचा मिनी लिलाव होणार आहे. ...
भारतीय संघ टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. ...