धारावीत निवृत्त शिक्षक प्रभाकर माचा यांच्या आत्महत्येला नवे वळण येत आहे. प्राथमिक तपासात त्यांनी पत्नीच्या विरहातून हे पाऊल उचलल्याची नोंद पोलीस दफ्तरी आहे. पण राज्य एटीएसने अटक केलेल्या नक्षलवाद्यांशी कनेक्शन आहे का, याच्या पडताळणीसाठी माचा यांनाही ...
वही हरवल्याचे सांगितल्याने एका १४ वर्षीय विद्यार्थिनीला शिक्षिकेने बेदम मारहाण केली. बोरीवलीच्या आर. सी. पटेल हायस्कूल या शाळेत शनिवारी हा प्रकार घडला. या प्रकरणी बोरीवली पोलिसांनी गुन्हा दाखल झाला आहे. ...
शिक्षकांच्या वेतनाचे देयक तयार करणारी शालार्थ प्रणाली गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असल्यामुळे शिक्षकांचे जानेवारीचे वेतन लांबले आहे. कार्यप्रणाली कधी सुरू होणार याबाबतची कोणतीही माहिती नसल्याने शिक्षकांना वेळेत वेतन न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा महाराष ...
शिक्षकांच्या पगाराची बीले तयार करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आॅनलाईन शालार्थ वेतनप्रणालीचे सर्व्हर गेल्या वीस दिवसांपासून बंद पडल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ४४५ शाळांमधील शिक्षकांचे वेतनबीले तयार होऊ शकलेले नाही. ...
ग्रामीण भागात सोयीसुविधांचा अभाव असतानाही तेथील शासकीय शाळांमधील शिक्षक मुंबई असो वा नाशिक महापालिका क्षेत्रातील शासकीय शाळांमधील शिक्षकांपेक्षा प्रयोगशील असून, त्यांच्या या प्रयोगशीलतेने शालेय शिक्षणप्रणालीत प्रात्यक्षिक प्रयोगांद्वारे उल्लेखनीय बदल ...
दिवसकालीन शाळांमधील शिक्षकांना रात्रकालीन शाळांमध्ये काम करता येणार नाही. राज्य शासनाच्या यासंदर्भातील निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी शिक्कामोर्तब केले, तसेच शिक्षकांची या निर्णयाविरुद्धची याचिका फेटाळून लावली. ...