२० टक्के अनुदान मंजूर झालेल्या सर्व शाळांना आणि तुकड्यांना पुढील टप्प्याचे अनुदान तातडीने देण्यात यावे, यासह इतर विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाच्या वतीने शनिवारी शिक्षणाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करण्यात आले. ...
शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादू नयेत याकरिता आपण वारंवार पाठपुरावा करत आहोत. शिक्षकांच्या सर्वांगिण हितासाठी आपण सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी केले. ...
राज्यातील उर्दू प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदांवर डी.एड., सी.ई.टी. पात्रताधारक शिक्षकांच्या नियुक्तीबाबत दोन महिन्यांत निर्णय घ्यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. ए.एम. ढवळे यांनी राज्य शा ...
महाराष्ट्रातील सर्व अनुदानित महाविद्यालये आणि विद्यापीठांतील सहायक प्राध्यापक पदांची भरती सुरू करावी, या प्रमुख मागण्यांसाठी शुक्रवारी उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर प्राध्यापकांनी ठिय्या आंदोलन केले. ...
अकोला : शाळेला दांडी मारणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुकूल वातावरण मिळाले, तर ते शाळेकडे आकृष्ट होतात, असा संदेश देणारा लघुपट अकोला जिल्ह्यातील गोपालखेड येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने बनविला आहे. ...
शिक्षणाचे माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यात शिक्षिकीपेक्षाला काळीमा फासणारी घटना समाेर अाली अाहे. एका शिक्षकाने पास करताे म्हणत विद्यार्थीनीकडे चक्क शरीर सुखाची मागणी केल्याची घटना घडली अाहे. ...
शिक्षकांच्या सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या प्रलंबित हप्त्यांची रक्कम लवकरच भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी जि.प. प्रशासनाकडून ४ कोटी ४० लाख रूपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...