राज्य शासकीय- निमशासकीय कर्मचारी संघटना समन्वय समितीचे सदस्य असलेल्या शिक्षक भारतीने शुक्रवारी (दि.३) एक दिवसाचे आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार उदय कुलकर्णी यांना सुपूर्द केले. ...
औदाणे : अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका माधुरी पवार यांनी राज्यस्तरीय आॅनलाइन नवोपक्र म स्पर्धेत प्राथमिक विभागातून प्रथम क्र मांक पटकविला. ...
शालार्थ आयडी प्रकरणात निलंबनाची कारवाई झालेले जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा प्रभारी शिक्षण उपसंचालक नितिन बच्छाव यांची अहमदनगर येथे शिक्षणाधिकारी (निरंतर) म्हणुन नियुक्ती झाली आहे. त्यांच्यावर शालार्थ आयडी गैरव्यवहार प्रकरणात निलंबनाची ...
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या १५ जूनच्या परिपत्रकानुसार १ जुलैपासून नववी, दहावी व बारावीचे वर्ग सुरू करावेत, असे म्हटले आहे. परंतु प्रत्यक्ष तसे आदेश प्राप्त न झाल्याने मुख्याध्यापक संघातर्फे हे वर्ग चालू करण्याच्या मागणीचे निवेदन गटशिक्षणाधिकारी ...
जिल्ह्यात शहरासह अगदी ग्रामीण भागातदेखील खाजगी अनुदानित प्राथमिक, शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात असून या शाळेतील कार्यरत शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. या सर्व कर्मचाºयांचे वेतन अदा करण्या ...
दोघांकडे चौकशी सुरु असताना बनकर यांच्याशी मोबाइलवरु न झालेले संभाषण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले. त्यामुळे बनकर यांचाही या लाचप्रकरणात सहभाग असल्याचे पुराव तपासी पथकाला मिळाले. ...