लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर

कर, फोटो

Tax, Latest Marathi News

दिवाळी बोनसवर किती टॅक्स? रोख रक्कम, मिठाई की गिफ्ट व्हाउचर; कर नियमांबद्दलच्या 'या' चुका टाळा! - Marathi News | Tax on Diwali Gifts How to Avoid Income Tax Notices for Festive Bonuses and Gifts | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दिवाळी बोनसवर किती टॅक्स? रोख रक्कम, मिठाई की गिफ्ट व्हाउचर; कर नियमांबद्दलच्या 'या' चुका टाळा!

Tax on Diwali Gifts : दिवाळी बोनस पूर्णपणे करपात्र आहे की नाही याबद्दल अनेक कर्मचारी गोंधळलेले असतात. ...

तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट! - Marathi News | Toll Tax Exemption in India 7 High-Ranking Officials Who Don't Pay on National Highways | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!

VIPs Exempted From Toll Tax : जर तुम्ही राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करत असाल तर तुम्ही टोल प्लाझावर पैसे भरता. पण तुम्हाला माहिती आहे का की देशात असे काही खास लोक आहेत ज्यांना टोल टॅक्स भरावा लागत नाही. ...

फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी - Marathi News | GST Cut on Clothes, Food, and Cinema: Mall Shopping Just Got Cheaper | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी

New GST Rates in India : जीएसटी कपातीचा निर्णय सोमवारी २२ सप्टेंबरपासून देशभरात लागू झाला आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. चला तुमची कुठे-कुठे बचत होईल ते पाहू. ...

जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार - Marathi News | benefit of GST reduction will go directly to the people Cash in hand will increase for spending; MSME industries will get a boost | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड

५ टक्के कर असलेल्या वस्तूंची संख्या तिपटीने वाढणार असल्याने सामान्यांची दिवाळी होणार दमदार ...

७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले... - Marathi News | big update on india america trade deal meeting discussion lasted 7 hours will america reduce the tariffs imposed by trump on india know what happened | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...

Big Update On India America Trade Deal Meeting: ट्रम्प टॅरिफमुळे तणावाचे वातावरण असतानाच व्यापार करारावर चर्चा करण्यासाठी अमेरिकेची एक टीम भारतात आली होती. ही बैठक ७ तास चालल्याचे म्हटले जात आहे. ...

२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल? - Marathi News | GST Rate Cut on Electronics TVs, Fridges to Get Cheaper from September 22 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?

GST Rate Cut : जीएसटी दरांमधील या मोठ्या आणि ऐतिहासिक बदलाचा फायदा घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या संपूर्ण श्रेणीवर उपलब्ध असेल. ...

GST कपातीमुळे तुमचा खर्च किती वाचणार? घरखर्च, विमा आणि गाड्यांच्या दरांवरचा 'हा' मोठा फरक समजून घ्या! - Marathi News | Major GST Reform Health Insurance, Vehicles, and Daily Items to Get Cheaper | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :GST कपातीमुळे तुमचा खर्च किती वाचणार? घरखर्च, विमा आणि गाड्यांच्या दरांवरचा 'हा' मोठा फरक समजून घ्या

GST 2.0 : जीएसटी परिषदेने १२% आणि २८% स्लॅब रद्द केले असून ५% आणि १८% असे दोन स्लॅब मंजूर केले आहेत. यामुळे अनेक दैनंदिन वस्तू स्वस्त होतील. ...

GSTच्या नव्या बदलांमुळे IPL 2026ची तिकीटे महागणार; पाहा किती जास्तीचे पैसे मोजावे लागणार? - Marathi News | IPL tickets will be more expensive due to new GST reforms see how much extra cricket fans will have to pay | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :GSTच्या नव्या बदलांमुळे IPL ची तिकीटे महागणार; पाहा किती जास्तीचे पैसे मोजावे लागणार?

GST Reforms IPL 2026 Tickets : १००० हजाराच्या तिकिटावर किती पैसे वाढणार? जाणून घ्या गणित ...