लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
MS Dhoni-Gautam Gambhir: "कोच साब…किलर कॉम्बो"! ६०३ दिवसांनी इन्स्टावर परतला MS धोनी; गंभीरसंदर्भातील कमेंट व्हायरल - Marathi News | MS Dhoni Lauds Gautam Gambhir After India Win T20 World Cup 2026 Said Coach Sahab Smile Looks Great On You | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"कोच साब…किलर कॉम्बो"! ६०३ दिवसांनी इन्स्टावर परतला MS धोनी; गंभीरसंदर्भातील कमेंट व्हायरल

Gautam Gambhir Reply to MS Dhoni Post: टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव करणाऱ्या खास पोस्टमध्ये धोनीनं माजी सहकारी आणि टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीर याच्यासंदर्भात खास कमेंट केली आहे. ...

T20 वर्ल्डकप जिंकताच 'बिग बॉस' फेम करण सोनावणेचा 'सूर्या'सोबत 'झिंगाट' गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ - Marathi News | t20 world cup after india won captain suryakumar yadav dancer with bigg boss marathi fame karan sonawane on zingat song reel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :T20 वर्ल्डकप जिंकताच 'बिग बॉस' फेम करण सोनावणेचा 'सूर्या'सोबत 'झिंगाट' गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

वर्ल्डकप जिंकल्यानंतर करण सोनावणेने भारतीय संघाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवसोबत भन्नाट रील बनवला आहे. करणने त्याच्या अकाऊंटवरुन हा रील व्हिडीओ शेअर केला आहे. ...

भारताकडून न्यूझीलंडची धुळधाण, कोल्हापुरातील शिवाजी चौकात जल्लोषाचा 'रंगोत्सव' - Marathi News | Cricket fans celebrate in Kolhapur after India wins the T20 World Cup | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भारताकडून न्यूझीलंडची धुळधाण, कोल्हापुरातील शिवाजी चौकात जल्लोषाचा 'रंगोत्सव'

'भारत माता की जय', 'वंदे मातरम्'च्या घोषणा देत जल्लोष ...

भरमैदानात KISS, मग मांडीवर बसली...; Hardik Pandya - Mahieka Sharma चं 'खुल्लम खुल्ला प्यार' - Marathi News | Hardik Pandya romance with girlfriend Mahieka Sharma on ground kisses hugs siting on lap see photos T20 World Cup win Ind vs Nz | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भरमैदानात KISS, मग मांडीवर बसली...; हार्दिक-माहिकाचं 'खुल्लम खुल्ला प्यार' (PHOTOS)

Hardik Pandya romance with girlfriend Mahieka Sharma Photos: भरमैदानात गर्लफ्रेंड माहिका शर्माने हार्दिक पांड्यावर प्रेमाचा वर्षाव केला ...

टी२० वर्ल्डकप विजेत्या खेळाडूंना सामन्याच्या फीवर किती टॅक्स भरावा लागेल? इतर उत्पन्नाचे नियम काय? - Marathi News | Tax Rules for Indian Cricketers How Much TDS is Deducted from Match Fees and IPL Salaries? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टी२० वर्ल्डकप विजेत्या खेळाडूंना सामन्याच्या फीवर किती टॅक्स भरावा लागेल? इतर उत्पन्नाचे नियम काय?

Income Tax : भारतात, क्रिकेटपटूचे सामना शुल्क, बक्षिसे किंवा पुरस्कार आयकर कायद्यांतर्गत करपात्र असतात. काही प्रकरणांमध्ये, मिळालेली रक्कम करमुक्त असते. ...

T20 World Cup 2026 जिंकल्यानंतर सूर्या दादाचा नवा वादा; आता ऑलिम्पिक 'गोल्ड' हेच पुढचं ध्येय! - Marathi News | IND vs NZ Final Team India Next Goal Is Olympic Gold Suryakumar Yadav After India's ICC T20 WC 2026 Triumph | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup 2026 जिंकल्यानंतर सूर्या दादाचा नवा वादा; आता ऑलिम्पिक 'गोल्ड' हेच पुढचं ध्येय!

महेंद्रसिंह धोनी (२००७) आणि रोहित शर्मा (२०२४) या दिग्गज कर्णधारांच्या यादीत आता सूर्यकुमार यादवचा समावेश झाला आहे. ...

India Wins T20 WC 2026: वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचा रुबाब! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवरील खास क्षण; पाहा फोटो - Marathi News | Team India First Team To Successfully Defend An ICC Men's T20 World Cup Title Players Celebration After Winning T20 World Cup 2026 Final See Pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचा रुबाब! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवरील खास क्षण; पाहा फोटो

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीनंतर टीम इंडियातील खेळाडूंनी असा व्यक्त केला आनंद ...

T20 World Cup 2026 ट्रॉफीचं श्रेय कुणाला? द्रविडचं नाव घेत कोच गौतम गंभीर यांचं मोठं वक्तव्य - Marathi News | Gautam Gambhir Dedicates T20 World Cup Win To Rahul Dravid VVS Laxman And Ajit Agarkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup 2026 ट्रॉफीचं श्रेय कुणाला? द्रविडचं नाव घेत कोच गौतम गंभीर यांचं मोठं वक्तव्य

माझी जबाबदारी ड्रेसिंगरुमधील खेळाडूंप्रती  ...