lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024

T20 World Cup 2024 Latest news

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत.
Read More
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं? - Marathi News | Hardik Pandya's selection as vice-captain of T20 World Cup 2024 indian team was made under pressure from BCCI officials, Rohit Sharma likely to retire from T20Is after T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघात अनेक बदल पाहायला मिळू शकतील... ...

T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला - Marathi News | England's star all-rounder Liam Livingstone has left IPL 2024 and returned to England to sort out his knee issue ahead of the T20 World Cup 2024. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला

इंग्लंडचे खेळाडू प्ले ऑफसाठी उपलब्ध नसतील हे आधीच इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे. तरीही ...

BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट - Marathi News | BAN vs ZIM, 5th T20I match Zimbabwe win final match to avoid series sweep against Bangladesh, sikandar raza hero of the match, read here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झिम्बाब्वेचे शाकीबला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट

झिम्बाब्वेने अखेरच्या ट्वेंटी-२० सामन्यात बांगलादेशचा पराभव केला. ...

"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता - Marathi News | former Indian cricketer Irfan Pathan On Rohit Sharma and Hardik Pandya ahead of t20 world cup 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता

आयपीएलचा सतरावा हंगाम म्हणजे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक वाईट स्वप्नच. ...

पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला - Marathi News | IRE vs PAK T20 Series Former Pakistan Cricket Board President Rameez Raja says Pakistan will beat USA in Twenty20 World Cup 2024  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिका देखील हरवेल असं वाटतंय - रमीझ राजा

IRE vs PAK T20 Series : सध्या आयर्लंड आणि पाकिस्तान यांच्यात ट्वेंटी-२० मालिकेचा थरार रंगला आहे.  ...

IRE vs PAK : आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला - Marathi News | IRE vs PAK 1st T20I Ireland defeated Pakistan's World Cup team by 1 ball and 5 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला

IRE vs PAK 1st T20I : आयर्लंडने पाकिस्तानचा पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी दिली. ...

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग - Marathi News | Jay Shah confirms the BCCI will soon release an advertisement for a new Head Coach,  Rahul Dravid's contract is till June, if he wishes then he can reapply | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग

आयपीएलचा सतरावा हंगाम संपताच पुढील महिन्यापासून ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. ...

श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का  - Marathi News | Sri Lanka Squad for T20i World Cup 2024 officially announced, All-rounder Wanindu Hasaranga will lead | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला धक्का

श्रीलंकेच्या क्रिकेट निवड समितीने ICC पुरुष ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेठी १५ सदस्यीय संघ निवडला. ...