लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
T20 World Cup, Matthew Wade : कॅन्सरवर मात दिली, तीन वर्षांपूर्वी संघातून वगळल्यानंतर १० महिने सुतार काम केलं; मॅथ्यू वेड ठरला ऑस्ट्रेलियाचा 'नायक'!   - Marathi News | Matthew Wade defeated cancer at the age of 16, he worked As A Carpenter After Being Dropped From The Australian Team In 2017 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तीन वर्षांपूर्वी संघातून वगळल्यानंतर १० महिने सुतार काम केलं; मॅथ्यू वेड ठरला ऑस्ट्रेलियाचा 'नायक'!

T20 World Cup, Matthew Wade : मॅथ्यू वेड ऑस्ट्रेलियन संघासाठी नायक ठरला. उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यानं पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज शाहिन आफ्रिदी याला कुटून काढले. ...

भारत-पाकिस्तानचा नारा पुन्हा घुमणार, उभय संघांमध्ये द्विदेशीय मालिका होणार?; ICCनं दिले महत्त्वाचे अपडेट्स - Marathi News | No India vs Pakistan Bilateral Cricket in Sight, Says ICC Interim Chief Executive Geoff Allardice | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाकिस्तानचा नारा पुन्हा घुमणार, उभय संघांमध्ये द्विदेशीय मालिका होणार?; ICCनं दिले महत्त्वाचे अपडेट्स

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप मधील सामन्यात बाबर आजम अँड कंपनीनं १० विकेट्स राखून विजय मिळवला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासातील सर्वाधिक व्ह्यूअर्स मिळालेला हा सामना ठरला. ...

T20 World Cup Final Nz Vs Aus : 'केवळ सेमीफायनलसाठी अर्ध्या जगाची सफर केली नाही,' फायनलपूर्वी जिमी नीशमचा कांगारूंना इशारा - Marathi News | cricket t20 world cup final nz vs aus jimmy neesham says you dont come halfway around the world just to win semifinal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'केवळ सेमीफायनलसाठी अर्ध्या जगाची सफर केली नाही,' जिमी नीशमचा कांगारूंना इशारा

T20 World Cup Final Nz Vs Aus : रविवारी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणार विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना. सामन्यापूर्वीच न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जिमी नीशमनं दिला कांगारूंना इशारा. ...

T20 World Cup: शाहिनच्या कामगिरीवरून सासरेबुवा शाहिद आफ्रिदी भडकले; होणाऱ्या जावईबापूंना सुनावले - Marathi News | T20 World Cup shahid afridi slam his son in law shaheen shah afridi for matthew wade 3 sixes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहिनच्या कामगिरीवरून सासरेबुवा शाहिद आफ्रिदी भडकले; होणाऱ्या जावईबापूंना सुनावले

T20 World Cup: ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडनं शाहिन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर ठोकले तीन षटकार ...

T20 World Cup : पाकिस्तानाविरुद्ध डेव्हीड वॉर्नरचं लाजीरवाणं कृत्य, चांगलेच भडकले दिग्गज - Marathi News | T20 World Cup : David Warner's embarrassing act against Pakistan, veteran outraged by harbhajan singh and gautam gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानाविरुद्ध डेव्हीड वॉर्नरचे लाजीरवाणं कृत्यू, चांगलंच भडकले दिग्गज

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तानच्या सामान्यात ऑस्ट्रेलियाचा ओपनर फलंदाज डेव्हीड वॉर्नरने वाद निर्माण केला. फलंदाजी करताना वॉर्नरने केलेल्या कृत्यामुळे माजी भारतीय क्रिकेटर गौतम गंभीर आणि हरभजनसिंग यांनी नाराजी संताप व्यक्त केला आहे ...

पाकिस्तानच्या पराभवानंतर बलुचिस्तानमध्ये जल्लोषाचे वातावरण, VIDEO व्हायरल - Marathi News | PAK Vs AUS T20 World Cup 2021; Balochistani Celebrating Australias victory | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या पराभवानंतर बलुचिस्तानमध्ये जल्लोषाचे वातावरण, VIDEO व्हायरल

टी-20 विश्वचषकातून पाकिस्तान बाहेर पडल्यानंतर बलुचिस्तानमध्ये आनंदोत्सव साजरा केला जातोय. ...

T20 World Cup PAK vs AUS: पाकिस्तानच्या पराभवानंतर वसीम जाफरनं शेअर केलं MEMES चं भंडार; फॅन्सनंही घेतली फिरकी - Marathi News | T20 World Cup PAK vs AUS Wasim Jaffer shares MEMES after Pakistans defeat Fans also enjoyed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या पराभवानंतर वसीम जाफरनं शेअर केलं MEMES चं भंडार; फॅन्सनंही घेतली फिरकी

T20 World Cup, Pakistan vs Australia Semi Final : ऑस्ट्रेलियाच्या संघानं पाकिस्तानचा उडवला धुव्वा. ...

ICC World Twenty20 : सेमीफायनल मॅच, टीम इंडियाची जर्सी अन् पाकिस्तानला सपोर्ट? फोटो व्हायरल - Marathi News | ICC World Twenty20 : Indian support for Pakistan in Dubai in semifinals? Photo viral on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सेमीफायनल मॅच, टीम इंडियाची जर्सी अन् पाकिस्तानला सपोर्ट? फोटो व्हायरल

सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाला आहे, त्यामध्ये टीम इंडियाची जर्सी घातलेला एक व्यक्ती पाकिस्तानचा झेंडा घेऊन जोशमध्ये उभा असल्याचं दिसून येतंय. पत्रकार अब्दुल कादीर यांनी हा फोटो ट्विटरवरुन शेअर केला आहे. ...